Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
मूर्तिजापुरात घरफोडी; ३ लाखा पर्यंत लुट
घरी कोणीच नसल्याने अज्ञात चोरटय़ांनी घराचे कुलूप तोडून आत.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर 12 जानेवारी:- मूर्तिजापुरा येथील महाकाली नगरात अज्ञात चोरटय़ांनी घराचे कुलूप तोडून!-->!-->!-->!-->!-->…
शिर्डी, पंढरपूरला दर्शनाला जात असाल तरअत्यंत महत्वाचा निर्णय
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
शिर्डी आणि पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय संस्थानांनी घेतला आहे. साईभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शिर्डी साईबाबांच!-->!-->!-->…
कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात 16 जानेवारीला ‘राजभवन घेराव’ !: बाळासाहेब थोरात
असंवेदनशील व जुलमी भाजपा सरकारविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 11 जानेवारी: केंद्रातील भाजपा सरकारने लादलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात!-->!-->!-->!-->!-->…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लस घेऊन कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात करावी – नवाब मलिक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई दि. ११ जानेवारी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लस घेऊन कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि!-->!-->!-->…
दौंड शटल तातडीने सुरू करा – खा. सुळे यांची रेल्वेकडे मागणी
बारामती लोकसभा मतदार संघातील रेल्वेच्या विविध समस्यांवर बैठकीत चर्चा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क, दि. ११ जानेवारी: कोरोनामुळे दौंड-पुणे शटल बंद करण्यात आली आहे. यामुळे या!-->!-->!-->!-->!-->…
राज्यात इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जानिर्मितीस चालना देणार – पर्यावरण मंत्री…
परिवहन क्षेत्रातील विविध भागधारकांसमवेत कार्यशाळा संपन्न
मुंबई डेस्क, दि. ११ जानेवारी : पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने राज्यात इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जेच्या निर्मितीला!-->!-->!-->…
राज्यात १६ तारखेला 50 हजारांपेक्षा अधिक जणांना कोरोना लस देणार: आरोग्यमंत्री राजेश टोपे
विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना, दि. ११ जानेवारी: देशात 16 जानेवारी पासून कोरोनाच्या प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होत असून राज्यात 511 केंद्रावर लसीकरण केले जाणार असून पहिल्या!-->!-->!-->…
कोरोना लसीकरणाविषयी पंतप्रधानांनी साधला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद
यंत्रणांनी समन्वयाने लसीकरण मोहिम यशस्वी करावी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ११ जानेवारी: देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोठी मोहीम!-->!-->!-->!-->!-->…
फायर ऑडीट संदर्भात शासकिय रूग्णालयांची सभा व आग विझविण्याचे प्रात्यक्षिक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि. ११ जानेवारी : आज जिल्हा शल्य चिकित्सक यांचे अध्यक्षतेखाली नुकतेच भंडारा येथे घडलेल्या प्रकरणाची पुनरावृत्ती न होण्याकरीता विद्युत कार्यकारीणीची!-->!-->!-->…
नवनिर्वाचित नगर परिषद सभापतींचे खा. अशोक नेते यांनी केले अभिनंदन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 11 जानेवारी: गडचिरोली नगर परिषदेची सभापती पदांची निवडणूक प्रक्रिया आज नगर परिषदसभागृहात पार पडली. या निवडणुकीत नवनिर्वाचित सभापतींचे खासदार अशोक!-->!-->!-->…