Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
गडचिरोली जिल्ह्यात आज 11 नवीन कोरोना बाधित तर 16 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 02 जानेवारी: आज जिल्हयात 11 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 16 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…
जालना जिल्हा रुग्णालयात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत कोरोना लसीकरणाचा ड्रायरन संपन्न
लसीकरणासाठी राज्य शासन सर्वोतोपरी सज्ज- आरोग्यमंत्री
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना डेस्क २ जानेवारी :- कोरोना लसीकरणाचा ड्रायरन आज संपूर्ण देशात घेण्यात आला. महाराष्ट्रातील चार!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना योध्यांवर उपासमारीची वेळ
विविध रिक्तपदा अंतर्गत सेवेत समाविष्ट करण्याची मागणी
गडचिरोली जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ०२ जानेवारी: आपल्या जीवावर!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटणार ?
नूतन वर्षात मार्च महिन्यात दारू बंदी हटणार पालकमंत्री वडेट्टीवार यांची माहिती.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चिमूर डेस्क २ जानेवारी :- चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध दारु विक्री व वाढलेली!-->!-->!-->!-->!-->…
चामोर्शीत स्टॅम्प पेपरची बेभाव विक्री
शंभर चा स्टॅम्प विकला जातो 120 ते 150 ला
पं.स. सदस्या धर्मशिला सहारे, माजी सरपंच सुभाष कोठारे यांची कारवाई करण्याची मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चामोर्शी, दि. ०२ जानेवारी:-!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
वाशिम शहरातील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालया बाहेरील परिसर झालाय डम्पिंग ग्राऊंड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वाशीम, दि. ०२ जानेवारी: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील संपूर्ण शाळा - कॉलेज सह वाशिम येथील पॉलिटेक्निक कॉलेज ही बंद आहे. याचाच फायदा घेत वाशिम शहरातील!-->!-->!-->…
बनावट सुगंधित तंबाखू व अवैध दारूविक्री देऊळगावात जोरात
पोलीस विभागाचे बनावट सुगंधित तंबाखू व अवैध दारूविक्री याकडे दुर्लक्ष.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आरमोरी 02 जानेवारी :- आरमोरी गडचिरोली मार्गावरील देऊळगाव व परिसरातील अनेक गावामधे अवैद्य!-->!-->!-->!-->!-->…
वाघीनीसह दोन बछड्यांचा म्रुत्यु
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एका वाघिणिसह दोन बछड्याचे म्रूतदेह आढळून आल्यानेज्यामुळे वन विभागात खळबळ.
मृत जनावराच्या मासात विष टाकून ठेवले असावे ते मास वाघांने खाताच मृत झाल्याचा अंदाज!-->!-->!-->…
ग्रामपंचायत जांभळीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली भेट
मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जाभळी येथील गावकऱ्यांशी केली विविध विषयावर चर्चा .
लोकस्पर्श न्यूज नेटवर्कं
कोरची -०२ जानेवारी :- जिल्हा परिषद गडचिरोली येथील मुख्य!-->!-->!-->!-->!-->…
मुख्य मार्गावर जीवघेणा खड्डा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोरची,०२ जानेवारी: येथील तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर मोरीचे बांधकाम सुरू असून हा मार्ग खुप वर्दळीचा आहे. या मार्गे कोरची मुख्य वस्ती मधुन!-->!-->!-->…