Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
चंद्रपूर जिल्ह्यात आज 112 कोरोनामुक्त तर नव्याने 97 पॉझिटिव्ह; चार मृत्यू
आतापर्यंत 20,626 बाधित झाले बरेउपचार घेत असलेले बाधित 747
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 18 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 112 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->…
ऊर्जा विभागाच्या वीज कंपन्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांना त्वरीत सामावून घेण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी…
मुंबई डेस्क, दि. 1८ डिसेंबर : राज्यातील औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी सेवेत सामावुन घेण्यासंदर्भात महापारेषण, महावितरण आणि महाजनकोच्या संपूर्ण रिक्त जागांसाठी विशेष!-->…
जिल्हा महिला रुग्णालयात कार्यरत रोजंदार कर्मचाऱ्यांना न्याय द्या
शेतकरी कामगार पक्षाची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणीअचानक कामावरून काढून टाकल्याने कोसळली बेरोजगारीची कुऱ्हाड
गडचिरोली १८ डिसेंबर: गडचिरोली येथील जिल्हा महिला रुग्णालयात मागील!-->!-->!-->…
कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत –…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 18 डिसेंबर : कृषि विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी महा- डीबीटी पोर्टलवर माहितीसह अर्ज 31 डिसेंबर पर्यंत!-->!-->!-->…
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी निर्गमित केलेल्या परिपत्रकाविरोधात गडचिरोली जिल्ह्यात शाळा बंद आंदोलनास…
११ डिसेंबर २०२० चे परिपत्रक रद्द करण्याची मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १८ डिसेंबर: शासनाने राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशता, पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज एका मृत्यूसह 31 नवीन कोरोना बाधित तर 49 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 18 डिसेंबर: आज जिल्हयात 31 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 49 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…
केंद्राने पूरक पोषणसाठी 2 हजार 3 कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यानुसार निधी द्यावा
ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेऊन केली मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 18 डिसेंबर: केंद्र शासनाने एकात्मिक बालविकास सेवा!-->!-->!-->!-->!-->…
वीर जवान अमित पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जळगाव, दि. १८ डिसेंबर: 'वीर जवान अमित पाटील अमर रहे' च्या जयघोषात सीमा सुरक्षा दलाच्या 183 बटालियन मध्ये कार्यरत असलेले जवान अमित पाटील यांच्या पार्थिवावर आज!-->!-->!-->…
पिंपळाच्या पानात महापुरुष, नेते, देवी-देवता यांचा प्रतिमा साकार
कोरोनाच्या काळात अर्थार्जनाचा मिळाला नवा मार्ग
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
वाशिम, दि. १८ डिसेंबर: माणसाच्या मनात जिद्द आणि चिकाटी असेल तर तो काहीपण करून यशाचे शिखर गाठू शकतो. असेच एक!-->!-->!-->!-->!-->…
फायरलाइनच्या कामावरील महिला मजूर वाघाच्या हल्ल्यात ठार
ताडोबाच्या कोलारा कोअर क्षेत्रातील घटना
चंद्रपूर, १८ डिसेंबर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या कोलारा उपक्षेत्रातील चिखलवाही नियतक्षेत्रात रोजंदारी मजुरांकडून जंगलात!-->!-->!-->…