Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
कोल्हापुरात १० लाखाची रोख लाच स्वीकारतांना इनकम टॅक्स अधिकाऱ्याला रंगेहात अटक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोल्हापूर, दि. १९ डिसेंबर: कोल्हापूर शहरातीललक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर १० लाखाची रोख लाच स्वीकारतांना इनकम टॅक्स अधिकाऱ्याला अटक करण्यात आली!-->!-->!-->…
गोवारी बांधवांना आदिवासींचा दर्जा नाकारला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर डेस्क, दि. १९ डिसेंबर: गोवारींना अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविले.!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात 76 हजार आदिवासी कुटुंबांना मिळणार खावटी योजनेचा लाभ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १९ डिसेंबर: राज्यात उद्भवलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनुसुचित जमातीच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी खावटी अनुदान योजना 9!-->!-->!-->…
अहेरीत सिकलसेल सप्ताह साजरा
विविध आजारावर काळजी घेण्या संदर्भात उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी यांनी केले मार्गदर्शन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. १८ डिसेंबर:- उपजिल्हा!-->!-->!-->!-->!-->…
रेल्वेसेवा पूर्णपणे कधी सुरू होणार, रेल्वे बोर्डाचे चेअरमन व्ही. के. यादव यांनी केलं स्पष्ट
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १८ डिसेंबर : एवढ्यात तरी भारतीय रेल्वेसेवा पूर्णपणे पूर्वपदावर सुरू करता येणार नाही असं रेल्वे बोर्डाचे चेअरमन व्ही. के. यादव यांनी स्पष्ट केलं!-->!-->!-->…
ग्राहकांच्या मागणीनुसार शेतीपिकांचे उत्पादन घ्यावे
‘विकेल ते पिकेल’ कार्यशाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या सूचना
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 18 डिसेंबर : ग्राहकांना काय हवे आहे याचा अंदाज घेवून त्यानुसार!-->!-->!-->!-->!-->…
एक वर्ष महाराष्ट्र सेवेचे.. महाविकास आघाडीचे…
मुरली मनोहर व्यास, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर जिल्ह्यात प्लाझ्मा डोनेशन सेंटर प्रगतिपथावरसंपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातलेले आहे. या अदृश्य पण अत्यंत भीषण विषाणूवर मात!-->!-->!-->…
गोंदिया जिल्ह्यात आज 35 रुग्णांची कोरोनावर मात, 47 कोरोना पॉझिटिव्ह, 1 रुग्णाचा मृत्यू
• रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.24 टक्के
गोंदिया,दि.18 डिसेंबर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 18 डिसेंबर रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात!-->!-->!-->…
पीओपी वापराबाबत अभ्यास गट स्थापन करणार – केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 18 डिसेंबर : पर्यावरणाचे रक्षण ही झाले पाहिजे आणि गणेश, दुर्गा मुर्तीचे कारखानदार, मुर्तीकार, कारागीर जगले पाहिजे. म्हणून पीओपीच्या मुर्तींबाबत!-->!-->!-->…
जिल्हा महिला रुग्णालयात कार्यरत रोजंदार कर्मचाऱ्यांना न्याय द्या
शेतकरी कामगार पक्षाची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी.
अचानक कामावरून काढून टाकल्याने कोसळली बेरोजगारीची कुऱ्हाड.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली १८ डिसेंबर: गडचिरोली!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…