Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
अन्न प्रक्रिया उद्योगांत ३३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. १६ डिसेंबर : देशात अन्न प्रक्रिया उद्योगात गुंतवणुकीच्या खूप संधी असून भारताचा अन्न व किराणा बाजार जगभरात सहाव्या क्रमांकावर आहे. आगामी २०२४ पर्यंत!-->!-->!-->…
बर्थ डे पार्टी शेवटची ठरली, अपघातात पाच पैकी चार जणांचा मृत्यू
लोक स्पर्श टीम
चंद्रपूर 16 डिसेम्बर:- चंद्रपूर वरून वाढदिवसाची पार्टी करून घरी येत असतानाकाल राञौ १०.३० वा. च्या सुमारास अजयपुर जवळ झालेल्या भिषण अपघाता मध्ये मूल शहरातील!-->!-->!-->…
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम कोरोना पॉझिटिव्ह!
भेटी व संपर्कात आलेल्यानी काळजी घेण्याचे केले आवाहन .
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:१६डिसेंबर
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम हे 10 डिसेंबर रोजी!-->!-->!-->!-->!-->…
संजय राऊत कृषी कायद्यांच्या विरोधात राज्यसभेत एक शब्दही बोलले नाहीत:भागवत कराड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना डेस्क १५ डिसेंबर:- केंद्र सरकार कृषी कायद्या बाबत आंदोलकांशी चर्चा करायला तयार आहे.मात्र आंदोलक हे कायदे रद्द करण्याच्या मागणीवर कायम असून आंदोलकांची भूमिका!-->!-->!-->…
असमान निधी योजनेंतर्गत शासनमान्य ग्रंथालयांकडून प्रस्ताव आमंत्रित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 15 डिसेंबर : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता, यांच्या असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील!-->!-->!-->…
‘सर्वांसाठी घरे-2020’ योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा
जिल्हा परिषद चंदपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन अभियान अधिक गतिमान व गुणवत्तापुर्ण करण्याच्या दिल्या सूचना
!-->!-->!-->…
राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना- रब्बी हंगामातील पिकांकरीता 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर डेस्क 15 डिसेंबर :- राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते.!-->!-->!-->…
नव्या शिक्षण धोरणामुळे देशाला नवी दिशा – मणिपूरच्या राज्यपाल डॉ. नजमा हेपतुल्ला यांचे विचार
ऑनलाईन चार दिवसीय ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’चे उद्घाटन
डॉ. के. कस्तुरीरंगन व डॉ. जगदीश गांधी यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क, दि. 15 डिसेंबर: “देशाच्या!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात गत 24 तासात एक मृत्यू सह 102 नव्याने पॉझिटिव्ह.
74 जणांनी कोरोनावर मात.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर डेस्क 15 डिसेंबर :- चंद्रपूर जिल्ह्यात मागील 102 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला!-->!-->!-->!-->!-->…
भिमाकोरेगाव विजय स्तंभाला घरातुनच अभिवादन करा – राहुल डंबाळे
१ जानेवारी भिमाकोरेगाव विजयस्तंभ अभिवादनाचा शौर्य दिन सोहळा कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्याचे अवाहन भिमाकोरेगाव विजय शौर्य दिन समन्वय समितीच्या वतीने अध्यक्ष राहुल!-->…