Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
निर्यातीसाठी आंब्याची मँगोनेट प्रणालीने नोंदणी – ३१ मार्चपर्यंत नोंदणीची मुदत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. १२ डिसेंबर : आंबा निर्यात करण्यासाठी अपेडाच्या मँगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी युरोपियन युनियन व इतर देशांमध्ये केली जाते.!-->!-->!-->…
नवरगाव उपवनक्षेत्रातील रत्नापूर बिटातील खांडला गावाजवळ पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी डेस्क, 12 डिसेंबर:– ब्रह्मपुरी वनविभाग सिंदेवाही वनपरिक्षेत्र नवरगाव क्षेत्र कार्यालय रत्नापुर बिटात आज( दि 12 डिसेंबर 2020) सकाळी 9 वाजताच्या सुमारास!-->!-->!-->…
राज्यातील शासकीय कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार शासना मार्फतच करा, खाजगी कंपनी कडून होणारा अन्याय…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, दि. १२ डिसेंबर:- राज्य शासनाने अनेक विभागात शासकीय कामे करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ उपलब्ध करून घेतले त्यांचे मानधन आतापर्यंत शासनाच्या!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्हयातील ३६२ ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर
दोन टप्प्यात दि. १५ व १७ जानेवारी २०२१ ला मतदान, सर्व जिल्हयात आचारसंहिता लागू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १२ डिसेंबर : जिल्हयातील एप्रिल ते जून आणि जुलै ते डिसेंबर २०२०!-->!-->!-->!-->!-->…
सदर बाजार पोलिसांच्या सतर्कतेमुळे चार अल्पवयीन मुलीचे थांबले लग्न
विजय साळी - जालना, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना, दि. ११ डिसेंबर: सदर बाजार पोलिसांच्या सतर्कतेमुळे जालना शहरातील 4 अल्पवयीन मुलींचे विवाह थांबविण्यात पोलीस प्रशासनाला यश आलंय, त्याची!-->!-->!-->…
दाजीपूर अभयारण्याच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यात 25 कोटी रुपये उत्कृष्ट पर्यटन सुविधा निर्माण…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 11: कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी वन्यजीव अभयारण्याचा भाग असलेल्या दाजीपूर अभयारण्याचा विकास करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 25 कोटी रुपये देण्यात!-->!-->!-->…
रावसाहेब दानवे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांचं पाण्याच्या…
विजय साळी - जालना, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना, दि. ११ डिसेंबर: शेतकऱ्यांच्या आंदोलना विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी!-->!-->!-->…
कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा झटका; आयसीयु मध्ये दाखल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, ११ डिसेंबर : प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझा यांना आज दुपारी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना मुंबईतील कोकिलाबेन!-->!-->!-->…
शासकीय कर्मचाऱ्यांनाही आता ड्रेस कोड लागू. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ११ डिसेंबर : शासकीय कर्मचाऱ्यांनाही ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश सरकारने जाहीर!-->!-->!-->…
अखेर जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचेवर कारवाईचे सावट: शेतकरी कामगार पक्षाच्या तक्रारीची मुख्यमंत्री…
गडचिरोली, दि. ११ डिसेंबर : गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दिपक सिंगला हे शेतकरी, कष्टकरी - कामगार आणि सामान्य जनतेच्या संबंधातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी यांचे पाठपुरावे आणि पत्र,!-->…