Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
महाराष्ट्रात राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर.
गडचिरोली जिल्ह्यांत १५ व १७ जानेवारी तारीखेला दोन टप्यात होणार मतदान.
18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 11 डिसेंबर :- महाराष्ट्र!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
थॅलेसेमिया व सीकलसेल हा आजार समूळ नष्ट करणारी लस असावी व त्यासाठी संशोधन करण्याची गरज आहे- नितीन…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर डेस्क 11 डिसेंबर:- थॅलेसेमिया व सीकलसेल यासारखे आजार दिवेंसदिवस वाढत असून पूर्व विदर्भात त्याचा वेगाने प्रसार होतो आहे. हा आजार समुळ नष्ट करण्यासाठी व!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज एका मृत्युसह 50 नवीन कोरोना बाधित तर 42 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 11 : आज जिल्हयात 50 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 42 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…
मातृ वंदना योजनेंतर्गत गडचिरोलीत 24585 मातांना योजनेचा लाभ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 11 डिसेंबर : केंद्र शासनाने ग्रामीण व शहरी भागात प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरु केलेली आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेण्यास पात्र !-->!-->!-->…
अल्पसंख्याक युवक, महिलांना मिळणार कौशल्य विकास प्रशिक्षण
पहिल्या टप्प्यात 11 हजार 764 उमेदवारांना प्रशिक्षण- मंत्री श्री. नवाब मलिक यांची माहिती.
शासन निर्णय निर्गमित, 20 कोटी रुपयांचा निधी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 11 डिसेंबर!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
धक्कादायक! झाडावर सडलेल्या व लटकलेल्या अवस्थेत आढळले आईसह तीन मुलांचे मृतदेह; वडिलांचाही आत्महत्येचा…
दोन महिन्यापासून बेपत्ता असलेल्या आईसह तीन मुलांचे मृतदेह झाडाला सडलेल्या अवस्थेत लटकलेले आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर पत्नी आणि तिन्ही मुलांच्या मृतदेह पाहून!-->…
बिबट्याला 48 तासात पकडा, अन्यथा नाईलाजाने गोळ्या घालू
विजय वडेट्टीवारांचा वनविभागाला इशारा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, 10 डिसेंबर: बिबट्याला 48 तासाच्या आत पकडा, नाही तर बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश नाईलाजाने सरकारकडून दिले!-->!-->!-->!-->!-->…
नेदरलँड वाणिज्य दूतावास आणि पर्यावरण विभागामध्ये सामंजस्य करार
प्लॅस्टीक पुनर्वापर, नद्यांची स्वच्छता आदींबाबत होणार सहकार्य
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 10 डिसेंबर : राज्य शासनाचा पर्यावरण विभाग आणि किंगडम ऑफ नेदरलँड्सचे वाणिज्य!-->!-->!-->!-->!-->…
राजीनामा नव्हे; महापौर संदीप जोशीना कोरोना
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. १० डिसेंबर : नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी महापौर पदाच्या राजीनामा दिल्याची चर्चा रंगली असतानाच एक नवीन माहिती पुढे आली आहे. त्यांना कोरोनाची बाधा!-->!-->!-->…
महाआवास अभियानांतर्गत 15 डिसेंबर रोजी राज्यात ‘घरकुल मंजूरी दिवस’
20 डिसेंबर 'प्रथम हप्ता वितरण दिवस'
ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची घोषणा
ग्रामीण घरकुल योजनांना मिळणार चालना
मुंबई, दि. 10 डिसेंबर : ‘महाआवास अभियान-ग्रामीण’ अंतर्गत!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…