Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
विधानसभा उपाध्यक्षांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला राज्यपाल यांचे आश्वासन
आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठी घेणार विशेष बैठक
मुंबई डेस्क, दि. १० डिसेंबर : राज्यातील आदिवासी समाजाला अनेक वर्षांपासून भेडसावत असणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व मागण्यांना न्याय!-->!-->!-->…
जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी 10 जुलैची अधिसूचना रद्द – शालेय शिक्षण मंत्री…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 10 डिसेंबर : जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी 10 जुलैची अधिसूचना रद्द करण्यार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात आज 184 कोरोनामुक्त, 96 नव्याने पॉझिटिव्ह; एक मृत्यू
आतापर्यंत 19,681 बाधित झाले बरेउपचार घेत असलेले बाधित 1,118
चंद्रपूर, दि. 10 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 184 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली!-->!-->!-->…
राज्यात शनिवारपासून शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मिळणार मोफत रक्त आरोग्यमंत्र्यांची घोषणा.
आरोग्यमंत्री राजेश टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांनी केले रक्तदान
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, दि.१०
राज्यात शनिवार दि. १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
आधारभूत धान खरेदी योजनेचा अॅॅप मध्ये सुधारणा करा.
माजी आमदार आनंदराव गेडाम यांची आदिवासी विकास मंत्री के. सी. पाढवी व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कडे मागणी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १० डिसेंबर :!-->!-->!-->!-->!-->…
१० वी व १२ वी शाळा २१ डिसेंबर पासून सुरु करण्यासाठी पालक व संस्थाचालकांची बैठक घेणार –…
पुणे डेस्क, १० डिसेंबर:- कोविड मध्ये बंद झालेल्या शाळा, पुन्हा नव्याने सुरू करताना घ्यावयाच्या दक्षताबाबत विचार करणेसाठी आज वेबिनार घेणेत आला. त्यावेळी नीलम गोऱ्हे बोलत होत्या. मुलांचे!-->…
शेतकरी कामगार पक्षाचा गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्याविरोधात एल्गार.
तात्काळ बदली करुन जिल्हा विकासाचा मार्ग मोकळा करा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि. १० डिसेंबर: गडचिरोली जिल्ह्यातील, विकासाच्या!-->!-->!-->!-->!-->…
भा.ज.पा. अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला; कारवर तुफान दगडफेक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, दि. १० डिसेंबर: पश्चिम बंगालमधील राजकारणाला हिंसक वळण मिळालं आहे. भा.ज.पा. अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात!-->!-->!-->…
चक्क सरन्यायाधिशाच्या आईची फसवणूक; अडीच कोटींचा गंडा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. १० डिसेंबर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आईची अडीच कोटी रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा!-->!-->!-->…
मुंबईत एक कोटीची पुस्तके जळून खाक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. १० डिसेंबर : मुंबईतील किताबखाना या पुस्तकांच्या दुकानाला बुधवारी भीषण आग लागली. या आगीत सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा!-->!-->!-->…