Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
गडचिरोली जिल्हात आज 50 नवीन कोरोना बाधित तर 58कोरोनामुक्त.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क.
गडचिरोली:10 डिसेंबर
आज जिल्हयात 50 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 58 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->!-->!-->…
शासकीय तंत्रनिकेतन गडचिरोली येथे प्रवेश घेण्यासाठी आवाहन
जिल्हयातील इच्छूक 623 विद्यार्थ्यांची नोंदणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि.10 : शासकीय तंत्रनिकेतन साठी प्रवेश घेणेकरीता जिल्हयातील 623 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या!-->!-->!-->!-->!-->…
कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी सर्वतोपरी मदत करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जलविद्युत केंद्राची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रत्नागिरी १० डिसेंबर :- आधुनिक महाराष्ट्राच्या विजेच्या स्वयंपूर्ततेसाठी कोयना विद्युत!-->!-->!-->!-->!-->…
कोरोना काळात कार्य करणाऱ्या कोविड योध्यांच्या हस्ते जालना मैत्र मांदियाळी च्या दिनदर्शिकेचे विमोचन.
विजय साळी - जालना, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना, दि. १० डिसेंबर: जालना शहरातील मैत्र मांदियाळी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविले जातात, सन 2014 पासून प्रकाशभाऊ आमटे!-->!-->!-->…
भरधाव कंटेनर घराच्या अंगणात घुसला, दोन सख्ख्या बहिनींचा जागीच मृत्यू
जालना, दि. १० डिसेंबर: जालना तालुक्यातील नाव्हा येथील आपल्या आजीच्या गावी आलेल्या दोन सख्या लहान बहिणींचा भरधाव कंटेनर घराच्या अंगणात घुसल्याने जागीच मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातील!-->…
शेतकर्यांच्या पोटाला चिमटा बसल्यावरच तो रागाने रस्त्यावर येतो – अजित पवार.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई दि. १० डिसेंबर - शेतकर्यांच्या पोटाला चिमटा बसल्यावरच तो रागाने रस्त्यावर येतो व आंदोलनात सहभागी होतो. जर कृषीविधेयक शेतकर्यांच्या फायद्याचं आहे असं!-->!-->!-->…
येरमनार परिसरातील समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध – जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. १० डिसेंबर: अहेरी तालुक्याच्या मुख्यालयापासून ५० किमी अंतरावर असलेल्या अतिसंवेदनशील व आदिवासी बहुल क्षेत्र असलेल्या येरमनार येथे ग्रामपंचायत कार्यालय!-->!-->!-->…
विष्णु सावरा यांच्या निधनाबद्दल राज्यपालांनी व इतर नेत्यांनी केले दुःख व्यक्त.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माजी आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
मुंबई डेस्क, दि. १० डिसेंबर : श्री विष्णु सावरा!-->!-->!-->!-->!-->…
सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन
आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ ठरला शेवटचा चित्रपट
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क, दि. १० डिसेंबर – सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे ह्यांचे आज (१० डिसेंबर) रोजी पहाटे, हृदयविकाराच्या!-->!-->!-->!-->!-->…
पालघर जिल्हा चे माजी पालकमंत्री व आदिवासी विकास खात्याचे माजी मंत्री विष्णु सावरा (वय ७२) यांचे निधन
दोन वर्षापासून ते यकृताच्या आजाराने होते त्रस्त.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १० डिसेंबर : स्टेट बँक ऑफ इंडिया १९८० मध्ये मोठ्या पगाराची नोकरी सोडून ते भारतीय जनता पक्षाचे!-->!-->!-->!-->!-->…