Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
मराठा आरक्षण स्थगितीवर आज सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर सुनावणी.
मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ९ डिसेंबर: मराठा आरक्षणावरील अंतरिम!-->!-->!-->!-->!-->…
कोरोना लसीला अधिकृत परवानगी मिळण्यासाठी सिरम कंपनीने केंद्राकडे परवानगी मागितली,या परवानगीकडे डोळे…
विजय साळी (जालना), लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना, दि. ९ डिसेंबर: कोरोना लसी संदर्भात 5 महत्वाच्या कंपन्या काम करत असून यापैकी 2 शासकीय असून 3 खाजगी आहेत.पुण्यातील सिरम इस्टिट्यूटचे!-->!-->!-->…
राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
विजय साळी (जालना), लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना, दि. ८ डिसेंबर: कोरोना काळात राज्यातील रुग्णालयामध्ये रक्ताची टंचाई भासत असून नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे असे!-->!-->!-->…
चंद्रपुरात 28 डिसेंबरला डाक अदालत.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 8 डिसेंबर : डाक विभागामार्फत ग्राहकांना उत्तम सेवा देणे व सेवेतील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रवर अधिक्षक डाकघर चंद्रपूर यांचे कार्यालयात दिनांक!-->!-->!-->…
पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 8 डिसेंबर : महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार!-->!-->!-->…
लसीकरण मोहिमेची अंमलबजावणीसाठी सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश.
कोरोना लसीकरण अंमलबजावणीचा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज घेतला आढावा.
पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवक, कोरोना योद्धा व 50 वर्षावरील नागरिकांचा समावेश.
चंद्रपूर, दि. 8 डिसेंबर :!-->!-->!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात आज 361 कोरोनामुक्त तर 71 नव्याने पॉझिटिव्ह ; चार मृत्यू
आतापर्यंत 19,221 बाधित झाले बरेउपचार घेत असलेले बाधित 1,377
चंद्रपूर, दि. 8 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 361 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.!-->!-->!-->…
गोंदिया जिल्ह्यात 107 रूग्णांची कोरोनावर मात, नव्या 35 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क.
गोंदिया,दि 8 डिसेंबर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 8 डिसेंबर रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 35 कोरोना!-->!-->!-->…
शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील – कृषीमंत्री दादाजी भुसे
कृषीमंत्र्यांनी साधला ऑनलाईन संवाद
रिसोर्स बॅंकेतील प्रयोगशील शेतकरी चालते-बोलते विद्यापीठ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. ८ डिसेंबर : शेतीत प्रयोग करणारे शेतकरी चालते-बोलते!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संत जगनाडे महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. ८ डिसेंबर :- संत संताजी जगनाडे महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला!-->!-->!-->…