Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
नर्सींग संर्वगातील वरिष्ठ पदावरील रिक्त पदे तातडीने भरावीत- आरोग्यमंत्री राजेश टोपे
विधानपरिषद उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांची सूचना
रोग्य विभागातील 17 हजार रिक्त पदांपैकी 50 टक्के पदे भरण्याची अनुमती दिली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 7 डिसेंबर : नर्सींग!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
इतर मागास वर्गीयांच्या प्रश्नांसदर्भात, मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक संपन्न.
पदभरती, शिष्यवृत्तीसह विविध विषयांवर चर्चा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क ७ डिसेंबर :- इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग यांच्या प्रश्नाविषयी!-->!-->!-->!-->!-->…
शिवनगर येथील झोपडपट्टी हटवु नये
अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली०७ डिसें : येथील चामोर्शी मार्गावर वसलेली शिवनगर झोपडपट्टीहटविण्यात येवु नये अशी मागणी अखिल भारतीय!-->!-->!-->!-->!-->…
अखंडीत विज पूरवठा करीता कुरखेडा येथील गुरनोली फाट्यावर चक्काजाम आंदोलन.
सात तासानंतर मार्ग झाला मोकळा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कुरखेडा ७ डिसेंबर:- कुरखेडा येथील गेवर्धा परिसरातील कृषीपंपाना २४ तास अखंडीत विज पूरवठा करण्यात यावा या मागणी करीता मागील दोन!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोलीत जिल्हयात तीन मृत्यूसह 58 नवीन कोरोना बाधित तर 51 कोरोनामुक्त.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 07 डिसेंबर:- आज गडचिरोलीत जिल्हयात 58 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 51 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या नावानेच संघटना नोंदणीचा आग्रह असणारी “ती” याचिका उच्च न्यायालयाने…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
नागपूर: ७ डिसेंबर
जनार्धन मून यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने संघटना स्थापन करण्याची परवानगी सहधर्मदाय आयुक्तांना केली होती. परंतु सह धर्मदाय!-->!-->!-->!-->!-->…
राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत शेतकऱ्याच्या विविध समस्या संदर्भात तहसिलदारानां दिले निवेदन
वरोरा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष अभिजित कुडे यांचा पुढाकार .
वरोरा ०७ डिसेंबर :- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यां संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेस वरोरा तालुका उपाध्यक्ष !-->!-->!-->!-->!-->…
पेट्रोल-डिझेलची मोठी वाढ ….
मुंबईत पेट्रोल 90.34 तर डिझेल 80.51 रुपये प्रतिलिटर दर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 7 डिसेंबर : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आधीच सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं आहे. त्यामध्ये!-->!-->!-->!-->!-->…
राज्यात थंडीची लाट; थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांचा ओघ.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
मुंबई :७ डिसेंबर
मागील काही दिवसांपासून सुरु झालेला हिवाळ्याचा ऋतू आता खऱ्या अर्थानं राज्यात आणि देशात स्थिरावू लागल्याचं चित्र आहे. उत्तर भारतात सातत्यानं!-->!-->!-->!-->!-->…
राज्यातील प्राध्यापकांना संप काळातील वेतन मिळणार – उदय सामंत
राज्यातील प्राध्यपकांनी २०१३ मध्ये केलेल्या ७१ दिवसांच्या संप काळातील वेतन देण्यात येणार आहे.
तब्बल सात वर्षानंतर राज्यातील प्राध्यापकांना संप काळातील वेतन मिळणार आहे.
लोकस्पर्श न्यूज!-->!-->!-->!-->!-->…