Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
मुबंई महानगरपालिका निवडणुक भाजप स्वबळावर लढेल
देवेंद्र फडणवीस यांचे रायगडमध्ये मोठे वक्तव्य..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रायगड ०६ डिसेंबर :- राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस रविवारी एक दिवसाच्या रायगड!-->!-->!-->!-->!-->…
अन्न व कृषी संघटना (एफएओ), रोम चा राजा भूमीबोल जागतिक मृदा दिन पुरस्कार 2020 भारतीय कृषी संशोधन…
मुंबई डेस्क, दि. ६ डिसेंबर: भारतीय कृषी संशोधन परिषदेला (आयसीएआर) अन्न व कृषी संघटना (एफएओ), रोम द्वारा आंतरराष्ट्रीय किर्ती चा राजा भूमीबोल जागतिक मृदा दिन पुरस्कार प्रदान करण्यात आला.!-->…
माणसाला माणसासारखे वागवा हा महत्वाचा मंत्र महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला देण्याचे काम…
विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना, दि. ६ डिसेंबर: महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरीनिर्वाना दिनानिमित्य जालना शहरातील मस्तगड येथे असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या!-->!-->!-->…
शेतकऱ्याच्या ‘भारत बंद’ मध्ये काँग्रेस सहभागी होणार
-प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांची मोठी घोषणा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. ६ डिसेंबर : मोदी सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्याच्या ८ डिसेंबरच्या ‘भारत बंद’ची!-->!-->!-->!-->!-->…
नागपुरात ट्रकच्या धडकेत तरूण ठार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर,दि. ६ डिेसंबर : ट्रक चालकाने दुचाकाला मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसणाऱ्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना पारडी पोलिस ठाण्याच्या!-->!-->!-->…
दुसऱ्या T20 च्या अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाची ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने मात. सिरीजमध्ये 2-0 अशी…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वृत्तसंस्था, दि. ६ डिसेंबर: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये भारताचा (India vs Australia) 6 विकेटने दणदणीत विजय झाला. याचसोबत भारताने तीन टी-20 सीरिजची!-->!-->!-->…
रिसोर्स बँकेतील शेतक-यांशी कृषिमंत्री दादाजी भुसे साधणार संवाद
०७.१२.२०२० रोजी, दुपारी ३.०० वाजता कृषि विभागाच्या Agricultural department, GoM या युट्युब चॅनलवर साधणार संवाद.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 06 डिसेंबर : कृषि विस्तार कार्यामध्ये!-->!-->!-->!-->!-->…
घरात अंधार आणि निघाले दिल्लीला उजेड पाडायला ! हिंमत असेल तर सिंचनावर बोला – शिवराय कुळकर्णी
बच्चू कडूंच्या नौटंकीवर भाजपाचे टीकास्त्र.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, दि. ६ डिसेंबर: केंद्र सरकारच्या कृषी कायद्यावरून शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवणाऱ्या आणि मोटारसायकलने दिल्लीला!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोलीत गेल्या चोवीस तासात 40 बाधित तर 67 कोरोनामुक्त
सद्या 412 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत, मृत्यू दर 1.03 टक्के झाला.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 6 डिसेंबर :-गडचिरोलीत गेल्या चोवीस तासात जिल्हयात 40 नवीन बाधित आढळून!-->!-->!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात गत 24 तासात तीन मृत्यू, 102 नव्याने पॉझिटिव्ह ; 130 कोरोनामुक्त.
उपचार घेत असलेले बाधित 1,807.
आतापर्यंत 18,662 बाधित झाले बरे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर डेस्क 6 डिसेंबर :-चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 130 जणांनी कोरोनावर मात!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…