Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; वेश्या व्यवसायातील महिलांना आर्थिक मदतीचा हात.
राज्यातील एकूण 30,901 महिलांना सरकारच्या या निर्णयाचा लाभ मिळेल.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
मुंबई डेस्क, 27 नोव्हेंबर: लॉकडाऊनच्या काळात वेश्याव्यवसाय पूर्णपणे बंद असल्यामुळे या!-->!-->!-->!-->!-->…
बिबट्याने आजी- आजोबा समोरच दहा वर्षाच्या नातवाचा जीव घेतला..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आजी-आजोबां सोबत शेतात असताना बिबट्याने झडप घालून उचलून नेल स्वराजला . वन विभागाच्या पथकासह ग्रामस्थांनी शोध घेतला असता स्वराजचा झाडाझुडपात आढळला मृतदेह.!-->!-->!-->…
कंगनाच्या कार्यालय तोडफोडप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मुंबई महापालिकेला झटका.
मुंबई पालिकेला कोर्टाचा दणका, कंगनाच्या ऑफिसवरील बीएमसीने केलेली कारवाई मुंबई हायकोर्टानं अवैध ठरवली आहे.
मुंबई डेस्क, दि. २७ नोव्हेंबर: अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालय तोडफोडप्रकरणी!-->!-->!-->…
एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेला ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क २७ नोव्हेंबर : एसटी महामंडळाच्या “स्मार्ट कार्ड ” योजनेला ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीची परिस्थिती!-->!-->!-->…
वीज बिलात सवलत देण्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी परस्पर करायला नको होती. अशोक चव्हाण..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क २७ नोव्हेंबर: राज्यातील वीज ग्राहकाना बिलात सवलत देण्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी परस्पर करायला नको होती. याबाबत त्यांनी राज्याची आर्थिक!-->!-->!-->…
वडिलांच्या संपत्तीवर मुली केव्हा हक्क दाखवू शकतात, समजून घ्या !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वडिलांच्या संपत्तीवर मुली केव्हा हक्क दाखवू शकतात, समजून घेऊया कायदेशीर माहीती.मुलींना पितृ संपत्तीत समान वाटा देण्यासाठी २००५ मध्ये हिंदु उत्तराधिकार!-->!-->!-->…
राज्य सरकारच्या मंत्र्यांना शेतकरी पायतानाने मारतील डॉक्टर बोंडे यांची सरकारवर टीका.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, दि. २७ नोव्हेंबर: अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातील सोयाबीन व कपाशी हे दोन्ही पिके गेल्याने राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 10000 कोटी चा पॅकेज घोषित केलं!-->!-->!-->…
महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण.जम्मूमध्ये दहशतवादी हल्ल्यात अवघ्या 20 व्या वर्षी गमावले प्राण.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जळगाव २७ नोव्हेंबर : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पुन्हा एका महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण आलं आहे. चाळीसगाव!-->!-->!-->…
नागरिकांनी कुष्ठरोग तपासणी अभियानास सहकार्य करावे – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
21 लाखावर नागरिकांची होणार तपासणी1487 वैद्यकीय टिम कार्यरतदि. 1 ते 16 डिसेंबर कालावधीत घरोघरी तपासणी करणार.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 26 नोव्हेंबर :- राष्ट्रिय कुष्ठरोग!-->!-->!-->!-->!-->…
गोंदिया जिल्ह्यात 26 रूग्णांची कोरोनावर मात नव्या 107 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद एका रुग्णाचा…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गोंदिया,दि.26 नोव्हेंबर: गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 26 नोव्हेंबर रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 107!-->!-->!-->…