Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांची अहेरी तहसीलदारांशी विविध समस्ये संदर्भात संवाद.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि. २६ नोव्हेंबर:- जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना अहेरी तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी समोर येताच आज प्रत्यक्ष अहेरी तहसील कार्यालयात जाऊन!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात 252 कोरोनामुक्त, 155 नव्याने पॉझिटिव्ह ; दोघांचा मृत्यू.
आतापर्यंत 17,373 बाधित झाले बरे. उपचार घेत असलेले बाधित 1,696.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
चंद्रपूर, दि. 26 नोव्हेंबर: जिल्ह्यात मागील 24 तासात 252 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->…
खा. अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर संविधान दिन साजरा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली : दि .26 नोव्हेंबर: गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आज दि 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहात!-->!-->!-->…
केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात कर्मचारी व कामगारांचा अमरावतीत विशाल मोर्चा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
अमरावती, दि. २६ नोव्हेंबर: दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारने सक्तीचे सेवानिवृत्त जाहीर केली आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या!-->!-->!-->…
शालेय अभ्यासक्रमात संविधानाचा समावेश करावा.
बाळासाहेब जानराव; संविधान सन्मान समिती, सम्यक ट्रस्ट, 'रिपाइं'तर्फे उद्देशिकेचे सामूहिक वाचन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
पुणे डेस्क, दि. २६ नोव्हेंबर "देशाला एकसंध ठेवत जनतेला!-->!-->!-->!-->!-->…
केंद्र सरकारच्या विरोधातील मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक : बैलबंड्यांसह शेतकरी झाले मोर्चात…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि. २६ नोव्हेंबर: केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार विरोधी विधेयकांचा विरोध करण्यासाठी देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार!-->!-->!-->…
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीला संचित रजा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
नागपूर, दि. २६ नोव्हेंबर: नागपूर विभागाच्या उपमहानिरीक्षकाचा (कारागृह) आदेश रद्द ठरवून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १९९६ मध्ये मुंबई!-->!-->!-->…
देशव्यापी संपात आलापल्ली येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा, अहेरीतील महसूल विभागाचा कामबंद ठेवून…
विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी केली घोषणाबाजी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
अहेरी, दि. २६ नोव्हेंबर: देशभरातील शेतकरी आणि कामगार संघटनांनी आज २६ नोव्हेंबरला भारत बंद आयोजित केला आहे. या!-->!-->!-->!-->!-->…
सर्व विधानसभा मतदार संघाच्या १ जानेवारी, २०२१ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि. २६ नोव्हेंबर: १ जानेवारी ,२०२१ या अर्हता दिनांकावर आधारीत जिल्हातील सर्व विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादिचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षन कार्यक्रम!-->!-->!-->…
भारतीय संविधान भारताचा श्वास आहे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
विकास साळवे,पुणे
भारतीय संविधान लिहीतांना मसुदा समीतीचे अध्यक्ष विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांसमोर आकाशा एवढे विशाल आव्हान होते,परंतू डोळ्यासमोर शोषीत, पिडीत!-->!-->!-->!-->!-->…