Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Maharashtra

गडचिरोली जिल्ह्यात एका मृत्यूसह 40 नवीन कोरोना बाधित तर 33 कोरोनामुक्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:   गडचिरोली, दि. 25 नोव्हेंबर: एका मृत्यूसह आज जिल्हयात 40 नवीन बाधित आढळून आले. तर आज 33 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.

‘भारत बंद’ मोर्चात बैलबंड्यांसह शेतकरी सहभागी होणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली 25 नोव्हेंबर :- केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार विरोधीकायद्यांना विरोध करण्याचा निर्धार देशभरातील शेतकरी आणि कामगार संघटनांनी घेतला आहे. याचाच एक भाग

निर्मलाला हेल्पिंग हंड्स व मित्रांकडून मिळाला निवासाचा आधार.

ओमप्रकाश चुनारकर, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २५ नोव्हेंबर: मनात जिद्द जनमाणसाप्रती आपुलकी असेल तर आकाशही ठेंगणे वाटू लागते. असच काही हेल्पिंग हंड्स संस्थेकडून नाविन्य

खावटी योजनेची वस्तू खरेदी तात्काळ थांबवा, विवेक पंडित यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क उसगाव डेस्क २५ नोव्हेंबर :- खावटी योजने च्या माध्यमातून होणारी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी तात्काळ थांबवावी अशी मागणी राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा

तलाठ्यांच्या प्रमाणपत्राच्या आधारावर धानाची खरेदी घ्यावी – अजय कंकडालवार जि. प.अध्यक्ष

जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांना निवेदन. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: गडचिरोली, दि. २५ नोव्हेंबर: गडचिरोली हा नक्षलग्रस्त आदिवासी जिल्हा असून या

राज्यात २८ नोव्हें शुक्रवारपासून कापूस खरेदी केंद्रे सुरु.

या वर्षी 1 कोटी 78 लाख क्विंटल इतकी धान खरेदी होण्याची शक्यता व्यक्त. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क २५ नोव्हेंबर :- राज्यातील कापूस खरेदी केंद्रे सुरु करून त्यांच्यामार्फत कापूस

धान उत्पादकांना 700 रुपये प्रति क्विंटल प्रोत्साहन- राज्य सरकार

या वर्षी 1 कोटी 78 लाख क्विंटल इतकी अपेक्षित धान खरेदी होईल. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रति क्विंटल 700 रुपये देण्याच्या निर्णयाला मंगळवारी मंजुरी देण्यात आली. लोकस्पर्श

केंद्र सरकारच्या दुजाभावाबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाराजी

केंद्र सरकार राज्याला मदत करत नसल्यामुळे कोंडी होत असल्याची चर्चा. केंद्राकडून राज्याला निधी आला नसल्याचा राज्याचा आरोप. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई : केंद्र सरकार राज्यालामदत

हिंदी भाषिक भवनावरुन युवा साहित्यिक सर्वेश तरेंचा मुख्यंमंत्री उध्दव ठाकरेंना थेट ‘आगरी पत्र’

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क :- मीरा-भाईंदर महानगरपालिकेने ‘हिंदी भाषिक भवन’ प्रस्तावाला मंजुरी दिल्याने युवा साहित्यिक सर्वेश तरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना थेट ‘आगरी’

‘लोकस्पर्श’ चा दणका, वन कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: गडचिरोली, दि.२४ नोव्हेंबर: कोणतीही चूक नसतांंना भामरागड वन विभागातील लेखापाल एम. जे. पिल्लीवार यांना भामरागड उपवनसंरक्षकांनी (प्रादेशिक) निलंबित केले