Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
मुंबई मधील शिवाजी पार्कचं नामांतर.
या आधी शिवाजी पार्कचे पहिले नाव माहिम पार्क असं होतं.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क :- मुंबई येथील दादरमधील प्रसिद्ध शिवाजी मैदानाचं नाव अखेर बदलण्यात आलं आहे. शिवाजी पार्क!-->!-->!-->!-->!-->…
देवेंद्र फडणवीस त्यांना राष्ट्रीय स्तरावर मोठं झालेलं पाहायचंय- संजय राऊत.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क :- देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एका आहेत. राजकारणातील एक तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आम्हाला देवेंद्र फडणवीस यांना!-->!-->!-->…
गर्दी असलेल्या बाजारात मोबाईलची चोरी, झारखंडमधील टोळीला बेड्या.
झारखंडमधील टोळी विमान प्रवास करुन नागपुरात येऊन नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळमध्ये गर्दीच्या दिवशी बाजारांमध्ये श्रीमंत नागरिकांच्या खिशातून महागडे फोन चोरायची. नागपूरमधील अंबाझरी!-->…
कराड येथील तारळी नदीच्या पुलावर अपघात, मिनीबस 50 फूट खाली कोसळल्याने 5 जण जागीच ठार.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सातारा डेस्क :- पुणे ते बँगलोर महामार्ग वरील उंब्रज ता. कराड येथील तारळी नदीच्या दोन्ही पुलाच्या मध्यभागी असणाऱ्या रिकाम्या चौकोनातून ही मिनीबस सुमारे 50 फूट!-->!-->!-->…
राज्यातील वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर.
1 लाख वीज कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षीप्रमाणे बोनस देणार असल्याची ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घोषणा केली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क : राज्यातील वीज कर्मचाऱ्यांसाठी!-->!-->!-->!-->!-->…
मुंबईतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, लोकलमधून प्रवासाची मुभा.
रेल्वे मंत्रालयानं मुंबईतील लोकलमधून प्रवास करण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परवानगी दिली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क :- रेल्वे मंत्रालयानं मुंबईतील लोकलमधून!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू. 120 कोरोनामुक्त तर 48 नवीन कोरोना बाधित.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि. 13 नोव्हेंबर: आज एका मृत्यूसह जिल्हयात नवीन 48 बाधितांमध्ये गडचिरोली 18, अहेरी 2, आरमोरी 5, भामरागड 3, चामोर्शी 3, धानोरा 2, एटापल्ली 1, कोरची 2,!-->!-->!-->…
बोगस उत्पन्नाचे दाखले बनविणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
नागपूर, दि. १३ नोव्हेंबर: बोगस उत्पन्नाचे दाखले बनविणाऱ्या रॅकेटची एका मुख्य दलालासह त्याच्या साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तहसीलदारांनी तक्रार!-->!-->!-->…
महाराष्ट्राला केंद्राचं निसर्ग चक्रीवादळासाठी 268 कोटी मंजूर.
केंद्र सरकारने विविध राज्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानातून सावरण्यासाठी 4381.88 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
केंद्र सरकारने विविध राज्यांना!-->!-->!-->!-->!-->…
राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता.
राज्य सरकारने कोरोनाची यंत्रणा सज्ज ठेवण्याचे दिले आहे आदेश.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
औरंगाबाद डेस्क :- राज्य सरकारने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच राज्यातील!-->!-->!-->!-->!-->…