Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
अहेरी येथील एका वृद्धेच्या मृत्यूसह जिल्हयात आज ९८ नवीन कोरोना बाधित.
सक्रिय बाधितांपैकी 76 जणांची कोरोनावर मात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्कगडचिरोली दि.२५ ऑक्टो.:
जिल्हयात आज अहेरी येथील ५५ वर्षीय निमोनियाग्रस्त कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाला. तसेच ९८ जण!-->!-->!-->!-->!-->…
देशाची कोरोना रुग्णांची संख्या ७८ लाखांच्या पार .
नवी दिल्ली | गेल्या २४ तासांमध्ये देशभरात ५०,१२९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, ५७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ७८,६४,८११ वर पोहचली आहे.
!-->!-->!-->…
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल.
लोकस्पर्श ब्युरोमुंबई :राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यांना!-->…
आता कुठं बॉक्स उघडलाय, खडसे आलेत, भाजपचे अनेक आमदार संपर्कात : छगन भुजबळ
नाशिक : आतापर्यंत भाजपमध्ये अनेक नेते जात होते. भाजप त्यांच्या आमदारांना लवकरच सरकार येणार असल्याचे चॉकलेट दाखवत होते. मात्र, एकनाथ खडसे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आहेत.!-->…
सिने व नाट्य अभिनेत्री सही रे सही फेम गीतांजली (कामाक्षी ) लवराज कांबळी या काळाच्या पडदयाआड..
सिंधुदुर्ग: सही रे सही फेम सौ गीतांजली लवराज कांबळी यांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने पुन्हा एकदा ग्रासले होते त्याच्यावर मुंबई चर्नीरोड येथील सेफी हॉस्पिटल येथे डॉक्टर अनिल संगरिया हे!-->…
अतिवृष्टीग्रस्तांसाठी दिलेल्या १० हजार कोटींच्या मदत पॅकेजचे स्वागत !: बाळासाहेब थोरात.
महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे.
मुंबई:- राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने आज जाहीर केलेल्या १० कोटी!-->!-->!-->…