Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
जामगाव रिठ येथील अतिक्रमण नियमानुसार करून कायमचे पट्टे मिळवून दया:-अतिक्रमण धारकांची मागणी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी ३१-ऑक्टो :- जामगाव रिठ येथील पैडीगुंडम कक्ष १८५ मधील अतिक्रमण नियमानुसार करून कायमचे पट्टे मिळवून दया अशी मागणी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना अतिक्रमण!-->!-->!-->…
बामणी प्रोटीन्स कंपनीतील रसायनाच्या टाकीत गुदमरून १ कामगाराचा मृत्यू ,पाच कामगार जखमी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर ३१-ऑक्टो :- बल्लारपूर तालुक्यातील बामणी प्रोटीन्स प्रा. ल. कंपनीमधील रसायनाची टाकी स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला. तर अन्य!-->!-->!-->…
नीट परीक्षेत अव्वल आलेल्या कु.प्राची कोठारे हिचा खा. अशोक नेते यांच्या हस्ते सत्कार..
लोक्स्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली ३१ ऑक्टो :- गडचिरोली येथील शंकरराव कोठारे यांची मुलगी कु. प्राची कोठारे हिने नीटच्या परीक्षेत विदर्भातुन ओबीसी प्रवर्गातून प्रथम क्रमांक पटकावला तर ऑल!-->!-->!-->…
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ऑनलाईन वर्ग.FYJC अकरावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून अकरावीचे ऑनलाईन वर्ग सुरु केले जाणार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क ३१ ऑक्टो :-अकरावी प्रवेश प्रक्रिया केव्हा आणि कशी!-->!-->!-->!-->!-->…
पोलादी पुरुष सरदार पटेलांच्या जयंतीनिमित्त, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. ३१ :- देशाचे पहिले उपपंतप्रधान, पहिले गृहमंत्री, पोलादी पुरुष, भारतरत्न, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना!-->!-->!-->…
मालेगावच्या माणके-चिखल ओहोळ येथील जवानाला वीर मरण.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नाशिक डेस्क न्यूज
नाशिक दी.31ऑक्टो :-देशसेवेचे कर्तव्य बजावत असतांना नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या माणके - चिखल ओहोळ येथील रहिवासी असलेले मनोराज सोनवणे यांना!-->!-->!-->!-->!-->…
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कृतज्ञतापूर्वक…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. ३१ : माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली आहे.!-->!-->!-->…
भूत, प्रेत, आत्मा पळवून टाकतो म्हणून महिलेशी असभ्य गैरवर्तन करणाऱ्या भोंदूबाबासह महिलेच्या पतीस…
अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत महादेव खोरी येथील घटना .
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
अमर घटारे अमरावती ब्युरो
अमरावती दि ३० ऑक्टो :- जग!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात चार बाधितांचा मृत्यू सह 197 नव्याने पॉझिटिव्ह.
चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंत 12522 बाधित कोरोनामुक्त.
बाधितांची एकूण संख्या 15635उपचार घेणाऱ्या बाधितांचे संख्या 2882
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 30 ऑक्टोबर : जिल्ह्यात!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
राष्ट्रसंतांचा ५२ वा पुण्यतिथी महोत्सव.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती-अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५२ वा पुण्यतिथी महोत्सव केला जातोय. यासाठी अमरावती जिल्ह्यातील तुकडोजी महाराजाणची!-->!-->!-->…