Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Vidarbha

खा. अशोक नेतेंनी घेतला धानोरा तालुक्यातील कोविड परिस्थितीचा आढावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क धानोरा : दि. ५ मे : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी आज दि ५ मे रोजी धानोरा तालुक्यात दौरा करून तालुक्यातील कोविड स्थितीचा आढावा घेतला.…

आरोग्यवर्धिनी केंद्र आलापल्ली येथे १८ वर्षांवरील लसीकरणाला सुरुवात

१८ वर्षांवरील व्यक्तींनी कोविन अँप वर नोंदणी करूनच लसीकरणास यावे - सरपंच शंकर मेश्राम यांचे आवाहन. शंकर मेश्राम - सरपंच, ग्राम पंचायत आलापल्ली लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आलापल्ली, दि.

पोर्टलच्या माध्यमातून ५६ रुग्णांना मिळाले बेड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर दि. ४ मे :-  जिल्ह्यात कोराना रुग्णांना चंद्रपूर शहरातील शासकीय व खाजगी रूग्णालयात सहजरित्या ऑकसीजन बेड उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘चंद्रपूर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तथा शिवजन्मोत्सव समिती अहेरी द्वारा आयोजित भव्य रक्तदान शिबिरात २१…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी, दि. ४ मे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अहेरी नगर तथा शिवजन्मोत्सव समिती अहेरी द्वारा आज अहेरी येथिल डॉ. हेडगेवार सेवा समिती कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन

चंद्रपूर जिल्ह्यात आज २२ मृत्यूसह १०९२ कोरोनामुक्त तर ११७० पॉझिटिव्ह

आतापर्यंत 47,217 जणांची कोरोनावर मातॲक्टीव पॉझिटिव्ह 16,823 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. 4 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1092 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना

तीन हजार प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी पुकारला संप

नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) परिसरात डॉक्टरांनी एकत्र येवून केला संप. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर, दि. ४ मे: नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व

चक्रीवादळ व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्या

- कांग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तेजस मडावी यांची मागणी. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आरमोरी, दि. ४ मे: नुकत्याच आलेल्या चक्रीवादळ व गारपीटीसह झालेल्या वादळी पावसाचा सर्वाधिक तडाखा आरमोरी

भीमराव आत्राम यांना पत्नीशोक

आलापल्ली येथील माजी मुख्याध्यापक तथा शहीद वीर बाबुराव शेडमाके स्मृती समितीचे अध्यक्ष भीमराव आत्राम यांना पत्नीशोक. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आलापल्ली, दि. ४ मे: आलापल्ली येथील शहीद वीर

वादळ वारा, गारपीट नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी – दिलीप घोडाम

- माजी आ. आनंदराव गेडाम यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांची राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी. लोकस्पर्श न्यूज

खुशखबर… उद्यापासुन अहेरी येथील कन्यका परमेश्वरी देवस्थानात 18+ लसीकरण केंद्र होणार सुरु

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी, दि. ३ मे: अहेरी तालुक्यात लसीकरणाच्या तिसर्‍या टप्पाला सुरुवात झाली आहे. १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी ऊद्यापासुन अहेरी येथील कन्यका परमेश्वरी