Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Vidarbha
चक्क… ७० लाखाचे बोगस कापूस बियाणे कृषी विभागाच्या धाडीत जप्त !
कृषी विभागाने नोंदविला गुन्हा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर दि. ३ मे: कृषि विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने गोपणीय माहितीच्या आधारे चंद्रपूर शहराच्या बाबुपेठ परिसरातील समता!-->!-->!-->!-->!-->…
खा. अशोक नेते यांनी घेतला आरमोरी तालुक्यातील कोविड स्थितीचा आढावा
ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आरमोरी, दि. ३ मे: गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते व आरमोरी विधानसभाचे आम. कृष्णाजी!-->!-->!-->!-->!-->…
आरमोरीतील माजी विद्यार्थाने परराज्यात कोरोनावर उपचार घेणाऱ्या मुख्याध्यापिकेला केली वैद्यकीय मदत
युवक काँग्रेसचे महासचिव सारंग जांभुळे यांनी चक्क आरमोरीतून मध्यप्रदेशातील होशंगाबाद येथे केली मदत.रेमडीसीवीर इंजेक्शन लवकरात लवकर मिळावी म्हणून केली धडपड.कोरोना काळात मदतीचा हात.
!-->!-->!-->…
लसीकरणासाठी १८ वर्षावरील नागरिकांनी करा ऑनलाईन नोंदणी – जिल्हाधिकारी दीपक सिंगला
जिल्हयात अहेरी व चामोर्शी या ठिकाणी नवीन केंद्र सुरू. येत्या आठवड्यात जिल्हयातील उपलब्ध साठ्यानूसार अजून लसीकरण केंद्रांमध्ये वाढ.लसीकरणाबाबत गैरसमज असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधा.
!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात ११ मृत्यूसह आज ५५९ कोरोनामुक्त तर २३९ नवीन कोरोना बाधित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्कगडचिरोली, दि. 03 मे : आज जिल्हयात 239 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 559 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->…
गडचिरोली जिल्ह्यात २० मृत्यूसह आज ५०६ नवीन कोरोना बाधित तर ४८३ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २ मे: आज जिल्हयात 506 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 483 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…
वाहनासह सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
- अहेरी पोलिस व मुक्तीपथची संयुक्त कारवाई
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २ मे: अहेरी पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्त कारवाई करीत आलापल्ली शहरातून जाणाऱ्या एका वाहनासह ५!-->!-->!-->!-->!-->…
आता दररोज सर्वच केंद्रावर मिळणार लस
आरोग्य विभागाचा निर्णय: गडचिरोली जिल्ह्यातील ७२ केंद्रावर पोहोचली लस
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २ मे: गडचिरोली जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचे प्रमाण!-->!-->!-->!-->!-->…
नियोजनबद्ध पद्धतीने कोरोनावर मात करणे शक्य – पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार
चंद्रपूर बेड मॅनेजमेंट पोर्टलचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.पालकमंत्र्यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस.महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा
लोकस्पर्श न्यूज!-->!-->!-->…
लसीकरण व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधून कोरोना संसर्ग टाळणे शक्य – राज्यमंत्री यड्रावकर
गडचिरोली जिल्हा मुख्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १ मे : जिल्हयातील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे तसेच प्रशासनाने!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…