Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Vidarbha
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव ग्रामजयंती महोत्सव म्हणून साजरा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, दि ३० एप्रिल: आपल्या खंजिरी च्या माध्यमातून अखिल विश्वाला मानवतेचा, राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज!-->!-->!-->!-->!-->…
दोन भालुसह दोन पिल्ल्यांचा विहिरीत पडून मृत्यु
- ताडोबा बफर झोन मधील वाढोली येथील घटना
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. २९ एप्रिल: उन्हाळ्याच्या भीषण तापमानात वन्यजीव मानवी वस्तीकडे पाण्याच्या शोधात येत असतो, मात्र कधीकधी ही!-->!-->!-->!-->!-->…
महाराष्ट्र दिन फक्त जिल्हा मुख्यालयातच होणार साजरा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि. २९ एप्रिल: महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ दिनांक १ मे रोजी कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अत्यंत!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात १२ मृत्यूसह आज ५६१ नवीन कोरोना बाधित तर ६०३ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २९ एप्रिल: आज जिल्हयात ५६१ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज ६०३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…
दुर्गम भागातील नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करा – खा. अशोक नेते यांचे निर्देश
अहेरी तालुक्यातील कोविड स्थितीचा खासदार अशोक नेते यांनी घेतला आढावा.ऑक्सिजन कान्सट्रेटर मशीन व मिनी व्हेंटिलेटर पुरविण्याचे आश्वासन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. २९ एप्रिल:!-->!-->!-->!-->!-->…
कोरोना रुग्णांसाठी सरसावले कोरची वासीय; दोन लाखांवर केला निधी गोळा
कोरची येथील सामाजिक कार्यकर्त्यांचा उपक्रम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोरची, दि. २९ एप्रिल: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वेळेवर ऑक्सिजन आणि ईतर सुविधा न मिळाल्याने अनेक रुग्णांना प्राणास!-->!-->!-->!-->!-->…
कोरोना संकटात बल्लारपूरातील रेल्वे कर्मचारी कर्तव्यनिष्ट!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बल्लारपूर प्रतिनिधी - राजू वानखेडे
बल्लारपूर, दि. २९ एप्रिल: देशात कोरोनाच्या संसर्गाने रोज नव-नवीन आकडे समोर येत आहे. दिवसेंदिवस कोरोना संसर्ग झपाट्याने!-->!-->!-->!-->!-->…
प्रादेशिक परिवहन विभागाकडून नागरिकांकरीता रुग्णवाहिकेचे दर निश्चित
जादा दर आकारल्यास गुन्हा नोंदविणार- उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 29 एप्रिल: रुग्णवाहिकांचे भाडे दर निश्चित करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या!-->!-->!-->!-->!-->…
तळागाळातील जनतेला बातमीच्या माध्यमातून न्याय देण्याचे लोकस्पर्श न्यूजचे कार्य निश्चितच कौतुकास्पद…
खा. अशोक नेते यांची लोकस्पर्श न्यूज कार्यालयाला सदिच्छा भेट.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आलापल्ली, दि. २८ एप्रिल: गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे खा. अशोक नेते हे आज अहेरी येथे!-->!-->!-->!-->!-->…
खा. अशोक नेते यांनी अहेरी व एटापल्ली तालुक्यातील कोविड-१९ स्थितीचा घेतला आढावा
अहेरी आणि एटापल्ली या दोन्ही तालुक्याला ऑक्सिजन व व्हेंटिलेटर पुरविण्याचे दिले आश्वासन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २८ एप्रिल: गडचिरोली जिल्ह्यात कोविड-१९ बाधीत!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…