Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Vidarbha
रांगी येथिल कोविड-१९ समितीने व्यावसायिकावर थोपटला दंड!
रांगी येथिल कोविड समितीने मोहिम राबऊन बिनामास्क दुकानावर बंदी असतांनाही बंद शटर धंदा करनार्या व्यावसायिकावर थोपटला दंड!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि.२७ एप्रिल : धानोरा!-->!-->!-->!-->!-->…
निर्माणाधीन वैद्यकीय महाविद्यालयाचे काम विहित मुदतीत पूर्ण करा.वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर दि. 27 एप्रिल : कोरोना संकटाच्या काळात उद्भवलेल्या परिस्थितीत रुग्णांना उत्तमोत्तम आरोग्य सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, ऑक्सीजन बेड,!-->!-->!-->…
खा. अशोक नेते यांची सालेकसा कोविड केअर सेंटरला भेट
औषध व साहित्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सालेकसा: दि. २७ एप्रिल: गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी आज दि. २४ एप्रिल रोजी आमगाव विधानसभा!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात १६ मृत्यूसह आज ५५८ नवीन कोरोना बाधित तर ५१२ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २७ एप्रिल: आज जिल्हयात ५५८ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज ५१२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…
मूलचेरा कोविड सेंटर ला उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी भेट देऊन केली पाहणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्कमुलचेरा, दिनांक २६ एप्रिल: औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलचेरा येथे प्रशासनच्या वतीने कोविड केंद्राची स्थापना करण्यात आली. २६ एप्रिल २०२१ रोजी डाँ. विजय सूर्यवंशी!-->…
गडचिरोली जिल्ह्यात 13 मृत्यूसह आज 272 नवीन कोरोना बाधित तर 447 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्कगडचिरोली, दि.26 एप्रिल: आज जिल्हयात 272 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 447 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->…
धक्कादायक! रेमडेसिवीर चोरी प्रकरणात गडचिरोली सामान्य रुग्णालयातील परिचारिकेला बेलतरोडी पोलिसांनी…
१२ रेमडेसिवीर इंजेक्शनची चोरी करून नागपुरात जावयाला दिले होते विकायला.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २६ एप्रिल: गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या परिचारिका!-->!-->!-->!-->!-->…
खा. अशोक नेते यांच्या प्रयत्नांतून चिमुरला २ मिनी व्हेंटिलेटर
केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून व्हेंटिलेटरची सोय.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. २६ एप्रिल: चिमूर तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात आरोग्य!-->!-->!-->!-->!-->…
मनीष रक्षमवार यांनी आपल्या जन्मदिनी मुल उपजिल्हा रुग्णालयाला दिले सात ऑक्सिजन सिलेंडर भेट
कोरोना प्रदुर्भावाच्या कठीण काळात जन्मदिनी दिला ऑक्सिजन सिलेंडर भेट.
आ. सुधीर मुनगटीवार आणि तालुका प्रशासनाने मनीष रक्षमवार यांनी मानवतेचा मोठा संदेश दिल्याने अभिनंदनाचा केला वर्षाव.
!-->!-->!-->!-->!-->…
चंद्रपूर: जिल्हा स्त्री रुग्णालयात १३१ कोविड बेड उपलब्ध
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केली पाहणी.रुग्णलयातील इतर विभागाचे स्थलांतर करून अधिक बेड उपलब्ध करणार.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर दि. २५ एप्रिल: जिल्हा स्त्री रुग्णालयात!-->!-->!-->!-->!-->…