Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Vidarbha
पत्रकार गुरुदेव अलोणे यांचे कोरोनाने निधन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी, दि. २३ एप्रिल: येथील दैनिक नवराष्ट्रचे तालुका प्रतिनिधी गुरुदेव अलोणे (४०) यांचे आज दुपारी १२.१० वाजता दरम्यान कोरोना संसर्गामुळे दुख:द निधन झाले.
!-->!-->!-->!-->!-->…
आमदार हरविल्याच्या पोस्टने माजली जिल्ह्यात एकच खळबळ
आमदार हरवल्याची पोलिसात तक्रार. फेसबुक, whataap आणि इतर सोशल मीडियावर पोस्ट केली व्हायरल. सामाजिक कार्यकर्त्याने घेतला वर्ध्याच्या आमदारांचा शोध, शोधूनही सापडले नाही आमदार, अखेर पोलिसांत!-->…
“ब्रेक द चेन” अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात नवे कडक निर्बंध लागू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर दि. 22 एप्रिल: कोरोना (कोविड-19) विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्याने मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचेव्दारे संपूर्ण महाराष्ट्र!-->!-->!-->…
विकास कामांसाठी निधी उपलब्ध द्या – कोपेला ग्रामस्थांची मागणी
कोपेला व अमडेल्ली वासीयांची जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सिरोंचा, दि. २२ एप्रिल: मागील आठवड्यात गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय!-->!-->!-->!-->!-->…
‘मिशन ब्रेक द चैन’ मोहिम अंतर्गत गडचिरोली जिल्हयात कोरोना रुग्णांसाठी नाविन्यपूर्ण…
कोविड नियंत्रण कक्षासह, जबाबदाऱ्या व कामांचे वाटप.मृत्यूदर व रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे आरोग्य यंत्रणेला निर्देश.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २२!-->!-->!-->!-->!-->…
जिल्हयात कार्यालय उपस्थिती १५ टक्यांवर तर आंतर जिल्हा प्रवाशांसाठी १४ दिवस गृह विलगीकरण
लग्न कार्यासाठी केवळ दोन तास व २५ जणांची उपस्थिती.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यासह जिल्हयात रात्री ८ वा. पासून निर्बंध लागू.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २२ एप्रिल: सर्व!-->!-->!-->!-->!-->…
सर्वपक्षीय तालुका विकास आंदोलन समितीचे पालकमंत्र्यांना निवेदन
सीसीसी रुग्णालयाचे डीसीएचसी रूग्णालयात रूपांतर करण्याची मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोरची, दि. २२ एप्रिल: तालुक्यातील सीसीसी रुग्णालयाचे डीसीएचसी रुग्णालयात तात्काळ रुपांतर करुन!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात 19 मृत्यूसह आज 417 नवीन कोरोना बाधित तर 354 कोरोनामुक्त
जिल्हयात एकुण 280 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, 22 एप्रिल:- आज जिल्हयात 417 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 354 जणांनी कोरोनावर मात!-->!-->!-->!-->!-->…
राजूजी कन्नमवार यांचे कोरोनाने दुख:द निधन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आलापल्ली , दि. २२ एप्रिल: येथील भामरागड वन विभागात कार्यरत असलेले वनकर्मचारी श्री. राजूजी कन्नमवार (५७) यांना कोरोनाचे लागण झाल्याने अहेरी वरून उपचाराकरिता!-->!-->!-->…
वनविभागाने वाघाच्या बछड्याला दिले जीवदान!
चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील दाबगाव शेतशिवारातील घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी - अविनाश पोईनकर
चंद्रपूर, दि. २१ एप्रिल: मानव-वन्यजीव संघर्ष सदैव पाहायला मिळतात.!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…