Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Vidarbha
गडचिरोली जिल्ह्यातही आता खाद्यान्न दुकाने सकाळी ७.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंतच राहणार सुरू
राज्य शासनाच्या नवीन निर्देशा नूसार जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे आदेश जिल्हयातील बँकाच्या वेळेतही बदल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २० एप्रिल: राज्य शासनाच्या नवीन!-->!-->!-->!-->!-->…
कोरानाने घेतला १५ जनांंचा बळी; आज ६१५ नवीन कोरोना बाधित तर २८७ कोरोनामुक्त
गडचिरोली जिल्हात रोज कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि. २० एप्रिल: आज जिल्हयात 615 नवीन कोरोना बाधित आढळून आले.!-->!-->!-->!-->!-->…
खा. अशोक नेते यांनी घेतला जिल्ह्यातील कोविड स्थितीचा आढावा
कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश.
खा. अशोक नेते यांच्या प्रयत्नातून केंद्राकडून जिल्ह्याला मिळणार २५० ऑक्सिजन जनरेटर .
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली,!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
७० हजारांचा दारू साठा नष्ट करण्यात पोलिसांना यश
अमरावती शहरा जवळील पारधी बेड्यावर फ्रेजरपुरा पोलिसांनी आज धाड टाकून १० ड्रम मोहाचा सडा व ५ ड्रम गावठी दारू असा जवळपास ७० हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
!-->!-->!-->!-->…
महिला व बालविकास मंत्र्यांनी साधला मेळघाटातील महिला वनकर्मचा-यांशी संवाद
अन्यायाचा वेळीच प्रतिकार करा.शासन महिलाभगिनींच्या खंबीरपणे पाठीशी - महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, दि. १८ एप्रिल: महिला कर्मचा-यांनी!-->!-->!-->!-->!-->…
धक्कादायक! चंद्रपूर जिल्हात आज २५ जणांचा कोरोनाने मृत्यू; आज पुन्हा १५८४ नवीन कोरोना बाधित तर ५४७…
आतापर्यंत 30,650 जणांची कोरोनावर मात.ॲक्टीव पॉझिटिव्ह 10981
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. १८ एप्रिल: जिल्ह्यात मागील 24 तासात 547 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->…
जेष्ठ पत्रकार बंडू लांजेवार यांचे कोरोनाने निधन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १८ एप्रिल: कुरखेडा येथील तरुण भारत वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी बंडू लांजेवार यांना कोरोना या संसर्ग रोगाने ग्रासले होते. यांना गडचिरोली येथील!-->!-->!-->…
लग्न समारंभात जास्त उपस्थिती आढळल्याने वधू-वरांच्या आई-वडिलांविरोधात गुन्ह्याची नोंद
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथील स्थानिक कृती समितीने केली कारवाई.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १८ एप्रिल: जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मौजा मरकेगाव या ठिकाणी लग्न!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात १३ जणांच्या मृत्यूसह आज ५२४ नवीन कोरोना बाधित तर २२६ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १८ एप्रिल: आज जिल्हयात ५२४ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज २२६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…
जिल्हाधिकारी यांची कोरोना विषयक आढावा बैठक: शासकीय रुग्णालयात आवश्यकतेनुसार कंत्राटी डॉक्टरांच्या…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर दि. १७ एप्रिल: जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांना शासकीय रुग्णालयात तत्परतेने आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जेथे!-->!-->!-->…