Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Vidarbha
नागपूरात कोरोनाने थैमान घातले असताना फडणवीस, गडकरी कुठे आहेत?: अतुल लोंढे
नागपूर महानगरपालिका कोरोनाशी लढण्यात अपयशी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १५ एप्रिल: कोरोनाची दुसरी लाट वेगाने फैलावत असून या लाटेने नागपूरमध्येही थैमान घातले आहे. कोरोना!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात ९ मृत्यूसह आज ३२८ नवीन कोरोना बाधित तर १४५ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १५ एप्रिल: आज जिल्हयात ३२८ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज १४५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…
जि.प. सदस्या अँड दिपालीताई मेश्राम यांची तुलानमाल गावाला भेट
आरोग्य परिस्थितीचा घेतला आढावा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी, दि. १४ एप्रिल: ब्रम्हपुरी तालुका मुख्यालयापासुन १२ किमी अंतरावर असलेल्या ११०० लोकसंख्येच्या तुलानमाल या गावात जवळपास!-->!-->!-->!-->!-->…
धक्कादायक! गडचिरोली जिल्ह्यात २० मृत्यूसह आज ३७० नवीन कोरोनाबाधितांची नोंद तर १०८ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १३ एप्रिल: जिल्हयात आज २० जणांच्या मृत्यूसह ३७० नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज १०८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी!-->!-->!-->…
सिरोंचा रुग्णालयाला व्हेंटिलेटर व डायलिसिस युनिट उपलब्ध करून देणार: खा. अशोक नेते यांची ग्वाही
खासदार अशोक नेते यांनी सिरोंचा ग्रामीण रुग्णालयाची केली पाहणी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सिरोंचा दि. १३ एप्रिल: गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी आज सिरोंचा!-->!-->!-->!-->!-->…
आंबेडकरी विचारवंत, ‘कोर्ट’ चित्रपटातील अभिनेते वीरा साथीदार यांचे कोरोनाने निधन
आंबेडकरी चळवळीचा आधारस्तंभ हरपला.राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या ‘कोर्ट’ सिनेमातील त्यांची भूमिका गाजली होती.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर डेस्क, दि. १३ एप्रिल: नागपूरमधील!-->!-->!-->!-->!-->…
यंदा ‘कोरोना’ ला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारुया – विजय वडेट्टीवार
घरात उपलब्ध साहित्यामध्ये सण साजरा करण्याचे मंत्री पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे आवाहन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर दि. १२ एप्रिल: मराठी नववर्षाच्या स्वागतावर कोरोनाचे सावट!-->!-->!-->!-->!-->…
अखेर वादग्रस्त गटशिक्षणाधिकारी यांचा प्रभार काढला
प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदास सांगोडे यांची मागणी.आठ दिवसांत दोनदा अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा २०१५ अन्वये गुन्हा दाखल.एकाच अधिकाऱ्यांकडे अनेक विभाग.
लोकस्पर्श न्यूज!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज ४ मृत्यूसह १८७ नवीन कोरोना बाधित तर ६१ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १२ एप्रिल: आज जिल्हयात १८७ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज ६१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…
अहेरीत दुसऱ्यांदा प्लाज्मा दान शिबीर संपन्न
●एकुण १५ दात्यांनी प्लाज्मा दान केले.
●चौघांनी केले दुसर्यांदा प्लाज्मा दान.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. ११ एप्रिल: अहेरी येथील कन्यका परमेश्वरी देवस्थान समिती, विठ्ठल!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…