Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Vidarbha
भाजपा कार्यालयातील पदाधिकाऱ्यांचे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्य अभिवादन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ११ एप्रिल: भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा खा. अशोक नेते यांच्या जनसंपर्क!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज सहा मृत्यूसह २९६ नवीन कोरोना बाधित तर १०२ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 11 एप्रिल: जिल्हयात आज 296 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 102 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेत कोविड-१९ लसीकरण केंद्र सुरू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आलापल्ली, दि. ११ एप्रिल: आलापल्ली शहरातील नागरिकांना कोविड-१९ ची लस घेता यावी यासाठी १० एप्रिल २०२१ रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा आलापल्ली!-->!-->!-->!-->!-->…
विकेंड लॉकडाऊनला आवळगाव वासियांचा १०० टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी, दि. १० एप्रिल: वाचलो- जगलो तर माझ्या नातवा पळ-नातवाचे तोंड पाहीन या इच्छेपोटी. साथीच्या रोगात लवकर मरण्यापेक्षा शासनाने ठरवून दिलेली नियमावली,!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन मुळे सन्नाटा, शहरात कडक पोलिसांचा बंदोबस्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुख्य संपादक - ओमप्रकाश चुनारकर
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर विकेंड लॉकडाऊन ला जिल्हाभरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. तर पोलीस!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्हयात आज एका मृत्यूसह नवीन २६९ कोरोना बाधित तर ७२ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 10 एप्रिल: जिल्हयात आज 269 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 72 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…
वर्ध्याच्या सत्याग्रही घाटात द बर्निंग कार, चिमुकल्या सह तिघांचे जीव वाचले
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वर्धा, दि. १० एप्रिल: वर्धा जिल्ह्यातील तळेगांव शामजीपंत या गावातील सत्याग्रही घाटात एक कार जाळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. MH 33 व 0950 क्रमांकाची कार!-->!-->!-->…
निरुपा विद्यालयातील प्रयोगशाळा परिचर शेखर ठेंगरी यांचे कोरोनाने मृत्यू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी, दि. ९ एप्रिल: तालुक्यातील निरुपा विद्यालय, रुई येथे कार्यरत असलेले प्रयोगशाळा परिचर शेखर ठेंगरी यांचे काल ८ एप्रिल रोजी अचानक कोरोना ने निधन झाले आहे.!-->!-->!-->…
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने उपपोस्टे पेरमिली येथुन प्रोजेक्ट कृषी समृद्धी योजनेची प्रायोगिक तत्वावर…
अहेरी उपविभागातील शेतकऱ्यांना मिळाले शेवगा लागवडीचे मोफत मार्गदर्शन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. ९ एप्रिल: आदिवासी बहुल म्हणुन ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा शेती व शेती!-->!-->!-->!-->!-->…
चंद्रपूर: कामात हयगय करणाऱ्यांवर कारवाई करणार, अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांची चेतावणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर दि. ८ एप्रिल: कोरोना रुग्णांच्या व्यवस्थापनासाठी औषध साठा, मनुष्यबळ इत्यादीसह ज्या-ज्या सुविधा आवश्यक आहे, त्याची तात्काळ मागणी करावी. जिल्हा!-->!-->!-->…