Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Vidarbha
शेतकऱ्यांचे आमरण उपोषण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सोडविले
समिती मार्फत कोरडवाहू भागाचा सर्वेक्षण करणार - राज्यमंत्री बच्चू कडू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, दि. ७ एप्रिल: अमरावती जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुरुकुंज उपसा जलसिंचन!-->!-->!-->!-->!-->…
व्येँकटरावपेठा येथे नहर खोलीकरण व मजबूतीकरण कामाचे जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते…
परिसरातील शेतकऱ्यांना होणार सिंचनाची सोय.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ७ एप्रिल: अहेरी तालुक्यातील व्येँकटरावपेठा येथे मामा तलाव असुन गेल्या अनेक वर्षापासून नहर (कॅनल)!-->!-->!-->!-->!-->…
तलाव खोलीकरण कामाचे भूमिपूजन जि. प. अध्यक्ष्यांचा हस्ते संपन्न
जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते अहेरी तालुक्यातील खमनचेरू ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या टेकुलगुडा येथे भूमिपूजन करण्यात आले.
परिसरातील शेतकऱ्यांना होणार सिंचनाची सोय.
!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज ४ जणांचा मृत्यूसह १८५ नवीन कोरोना बाधित तर २८ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ७ एप्रिल: जिल्हयात आज १८५ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज २८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…
‘ब्रेक द चेन’ मार्गदर्शक सूचनाच्या सुधारणे अंतर्गत चंद्रपुर जिल्ह्यात आणखी काही आवश्यक सेवांचा…
चंद्रपूर दि. ६ एप्रिल : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव तोडण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी लागू केलेल्या मार्गदर्शक सूचना सुधारित करून त्यात राज्य सरकारच्या!-->…
सीसीसी बेडचे ऑक्सीजन बेड मध्ये रुपांतर करण्याचे पुर्वनियोजन करा – मंत्री विजय वडेट्टीवार
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कोरोना टास्क समितीला सूचना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. ६ एप्रिल : कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने गंभीर रूग्णांवर उपचारासाठी!-->!-->!-->!-->!-->…
विकासकामांना मागणीप्रमाणे पुर्ण निधी देणार – मंत्री विजय वडेट्टीवार
ब्रम्हपुरी तालुका आढावासभेत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे आश्वासन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. ६ एप्रिल : ब्रम्हपुरी शहराचा विकास होऊन शहर स्वच्छ व सुंदर व्हावे म्हणून!-->!-->!-->!-->!-->…
चंद्रपुर जिल्ह्यात आज दोन जणांचा मृत्यूसह ४९२ नवीन कोरोना बधितांची नोंद तर २५९ कोरोनामुक्त
आतापर्यंत 26,412 जणांची कोरोनावर मातॲक्टीव पॉझिटिव्ह 3009
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 06 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 259 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->…
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक : जिल्हाधिकारी, दीपक सिंगला
एप्रिल ३० पर्यंत जिल्हयात अंशत: लॉकडाऊन - आदेश जारी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ५ एप्रिल: राज्यात सर्व ठिकाणी अंशत: लॉकडाऊन सुरू होत असून आपल्या जिल्हयातहीोरोना संसर्ग!-->!-->!-->!-->!-->…
जि.प.अध्यक्षांच्या हस्ते सिलबंद पाणी व ॲलोविरा ज्युस कंपनीचे उद्घाटन
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणूनआमदार डॉ. देवराव होळी यांची प्रमुख उपस्थिती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ५ एप्रिल: चामोर्शी तालुक्यातील घोट येथे सुप्रस गृप ऑफ इंडस्ट्रिज अंतर्गत!-->!-->!-->!-->!-->…