Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Vidarbha
वाढीव दुध उत्पादनातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नात वाढ – ना. सुनिल केदार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. ४ एप्रिल: सानेन जातीच्या शेळ्यांचे नेदरलँड, न्युझिलंड, इजराईल इत्यादी देशामध्ये संगोपन केले जात असुन ही शेळी दिवसाला १२ लिटर पर्यंत दुध उत्पादित!-->!-->!-->…
वरिष्ठ अधिकारी घडविण्यासाठी ई-लायब्ररीचा उपयोग व्हावा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. ४ एप्रिल : ब्रम्हपुरी येथील युवावर्गातून भविष्यात आय.ए.एस. व आय.पी.एस. सारखे वरिष्ठ अधिकारी घडावे म्हणून त्यांचेकरिता स्पर्धा परीक्षेच्या!-->!-->!-->…
शाळांपाठोपाठ आता महाविद्यालयीन वर्गदेखील बंद – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे आदेश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. ४ एप्रिल: चंद्रपूर जिल्ह्यात नुकतेच पाचवी ते नववी पर्यंत व अकरावीचे वर्ग बंद करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात!-->!-->!-->…
क्रिडा संकुलला निधी कमी पडू देणार नाही – क्रिडा मंत्री ना. सुनिल केदार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर दि. ४ एप्रिल: जिल्ह्यातील क्रिडा संकुलासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असे प्रतिपादन राज्याचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी व्यक्त!-->!-->!-->…
सिंदेवाही तालुक्यातील पांदन रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर दि. ४ एप्रिल: सिंदेवाही विभागात मनरेगा अंतर्गत सेल्फवर १७५ कामे असताना अद्याप एकही काम सुरू नाही ही बाब योग्य नसून वरील सर्व कामे तातडीने सुरू करण्याचे!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात आज तीन मृत्युसह ३६४ कोरोना बाधित तर १८६ कोरोनामुक्त
आतापर्यंत २५९४६ जणांची कोरोनावर मातॲक्टीव पॉझिटिव्ह २७२५
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. ४ एप्रिल : जिल्ह्यात मागील २४ तासात १८६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->…
वन्यजीवांच्या मृगयाचिन्हाचे संवर्धन कार्य नागपूरात व्हावे – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर डेस्क, दि. ४ एप्रिल: विदर्भात पुरातन काळातील वन्यजीव प्राण्यांच्या मृगयाचीन्हाच्या ट्रॉफीच्या जतन व संवर्धन साठी सविस्तर प्रस्ताव सादर करा तो!-->!-->!-->…
बुलढाण्यात सैलानी बाबांच्या संदल यात्रेत तुफान गर्दी; १०११ नागरिकांवर गुन्हे दाखल
सैलानी बाबा संदल यात्रेला परवानगी नसतानाही हजारो नागरिक जमले होते. त्यामुळे जमावबंदी आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हजार जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
!-->!-->!-->!-->!-->…
जि. प. अध्यक्ष्यांचा हस्ते ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ४ एप्रिल: अहेरी तालुक्यातील पेठा येथे फ्रेंड्स ११ सी.सी.पेठा क्रिकेट क्लब तर्फे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भव्य टेनिस!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज दोन मृत्यूसह १११ नवीन कोरोना बाधित तर ६८ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली,दि. ४ एप्रिल: जिल्हयात आज १११ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज ६८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…