Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Vidarbha
रामाळा तलाव प्रदुषणमुक्ती संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 19 मार्च : चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करुन सौंदर्यीकरण करण्याबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली रामाळा!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात आज 128 जण कोरानाबाधित तर 64 कोरोनामुक्त
आतापर्यंत 23,910 जणांची कोरोनावर मातॲक्टीव पॉझिटिव्ह 1075
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 64 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यातील अपुऱ्या आरोग्य सुविधांचा मुद्दा खा. अशोक नेते यांनी मांडला लोकसभेत
जिल्हात वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करा खा.नेते यांनी तारांकित प्रश्ना अंतर्गत संसदेत केली मागणी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नई दिल्ली, दि. 19 मार्च: देशातील मागास व आदिवासी क्षेत्रातील!-->!-->!-->!-->!-->…
पूर्व विदर्भातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी खा. अशोक नेते यांचे केंद्र शासनाला साकडे
शून्य काल मध्ये लोकसभेत शेतकऱ्यांना जास्तीतजास्त मदतीची केली मागणीशेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 25 हजार रुपये मदत द्याखा.अशोक नेते यांची लोकसभेत मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, 19!-->!-->!-->!-->!-->…
शासकीय आदिवासी वसतिगृहात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे – आमदार डॉ. देवराव होळी
आदिवासी विद्यार्थ्यांची हेळसांड खपवून घेणार नाही
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १९ मार्च २०२१: गडचिरोली विधानसभा मतदार संघातील पोटेगाव येथील शासकीय आदिवासी वसतिगृह येथे आज!-->!-->!-->!-->!-->…
धक्कादायक! मुंबई नंतर अमरावतीत आढळले जिलेटिनसह स्फोटके
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, दि. १९ मार्च: मुंबईमध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांचे घराबाहेर जिलेटिनने भरलेली गाडी आढळल्यानंतर गुरुवारी रात्री ३ वाजता दरम्यान अमरावती जिल्ह्यातील!-->!-->!-->…
‘बोगस काम बंद करो इसका अंजाम मिलेगा’ अशी धमकी देत नक्षलवाद्यांनी झळकवले रस्त्यालगत बॅनर
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात होणाऱ्या रस्त्याच्या निकृष्ट कामाच्या दर्जाबाबत नक्षलवाद्यांनी बॅनरच्या माध्यमातून दिला संदेश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १९ मार्च:!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज 48 नवीन कोरोना बाधित तर 41 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 19 मार्च: आज जिल्हयात 48 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 41 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…
शेतकऱ्याच्या कुटुंबाला पोलिसांच्या मदतीमुळे मिळाला रोजगार
शेतकऱ्याला उन्हाळ्यात भाजीपाला पीक लागवडीसाठी दिले प्रोत्साहन.
लाहेरी पोलिसांनी शेतकऱ्याला इंजनसाठी डिझेल, शेतीसाठी बी-बियाणे आणि इतर मदत करून शेतकऱ्यांच्या शेतात भाजीपाल्याच्या!-->!-->!-->…
राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागाच्या परिपत्रकाला केराची टोपली!
जिल्हा आरोग्य विभाग व कंत्राटी वैद्यकिय अधिकारी यांचे साटेलोटे. करारनाम्यातील अटी व शर्ती भंग करुनही केल्या जाते वेतन अदा.खाजगी वैद्यकीय व्यवसाय करण्यास बंधन असतांना थाटले आहेत खाजगी!-->…