Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Vidarbha
गोवंशाची तस्करी करणाऱ्या ट्रक मधून ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
३७ जिवंत गोवंशाची सुटका. कुरखेडा पोलिसांची गोठणगाव टी पाईटं जवळ कारवाई.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १८ मार्च: गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या दहा चाकी ट्रक गोठणगाव टी!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज 54 नवीन कोरोना बाधित तर 27 कोरोनामुक्त
जिल्हयात एकूण कोरोना बाधितांनी 10 हजारचा टप्पा ओलंडला, तरीही राज्यात सर्वात कमी रूग्ण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 18: जिल्हयात आज 54 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 27!-->!-->!-->!-->!-->…
माता व बालकांच्या सुरक्षेसाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे १०० टक्के उद्दीष्ट पूर्ण!
२६२८६ महिला गरोदर व स्तनदा मातांची नोंदणी ; १० कोटी ९५ लक्ष रक्कम थेट मातांच्या आधार लिंक खात्यात जमा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली,दि.18: गरोदर व स्तनदा मातांना गरोदपणाच्या!-->!-->!-->!-->!-->…
‘‘चला मैत्री करू या’’ उपक्रमाद्वारे छल्लेवाड्यातील विद्यार्थ्यांनी साधला असरअलीच्या विद्यार्थ्यांशी…
मिलिंद खोंड, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. १८ मार्च: विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी व ईतरांशी समजपुर्वक संभाषण करण्याच्या हेतूने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा!-->!-->!-->…
गडचिरोली ब्रेकिंग: पर्लकोटा नदीच्या नवनिर्माण पुलाच्या बांधकामावर असलेल्या पोकलँडला अज्ञात इसमानी…
आग लावल्याने विविध चर्चेला आले उधाण.
सचिन कांबळे, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
भामरागड, दि. १८ मार्च: पर्लकोटा नदीवर नवनिर्माण पुलाचे बांधकाम करण्यात येत असून रात्री १२.०० च्या सुमारास!-->!-->!-->!-->!-->…
विनम्वी अनिल तुरकर चे पत्रलेखन स्पर्धेत सुयश
बालदिनानिमित्त आयोजित पत्रलेखन स्पर्धेत पटकवला भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातून प्रथम क्रमांक.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
तुमसर, दि. १८ मार्च: राज्यातील शालेय शिक्षण विभागाने या!-->!-->!-->!-->!-->…
तहसील कार्यलयातील 23 कर्मचारी पॉजिटिव्ह आल्याने कामकाज थांबले
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बुलढाणा, दि. १७ मार्च: बुलढाणा जिल्ह्यात झपाट्याने कोरोना वाढत आहे. दररोज 500 च्यावर पॉजिटिव्ह रुग्न आढळत आहेत.बुलढाणा तहसील कार्यलयातील एक जन पॉजिटिव्ह आला होता.!-->!-->!-->…
“वड बँक नर्सरी” चे कामगार नेते महेंद्र घरत यांच्या शुभहस्ते लोकार्पण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रायगड, दि. १७ मार्च: रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या अनोख्या रोपवाटिकेचा म्हणजेच "वड बँक नर्सरीचे" कामगार नेते महेंद्र घरत!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज 34 नवीन कोरोना बाधित तर 7 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 17 मार्च: आज जिल्हयात 34 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 7 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…
वाघाचा तीन युवकांवर हल्ला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
यवतमाळ, दि. १६ मार्च: यवतमाळ जिल्ह्यातील अती दुर्गम परिसरातील झरी तालुक्यातील वाढोणा बंदी येथे वाघाने तीन युवकांवर हल्ला केल्याने हे युवक जखमी झाले आहे.
!-->!-->!-->!-->!-->…