Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Vidarbha
3 तरुणींना सेक्स रॅकेटच्या जाळ्यात ढकलणाऱ्या टोळीचा नागपूर गुन्हे शाखेनं केला पर्दाफाश ,दोन आरोपींना…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर:९फ़ेब्रुवारी, नोकरी उपलब्ध असल्याची जाहिरात देऊन 3 तरुणींना सेक्स रँकेट च्या जाळ्यात ढकलणाऱ्या टोळीचा नागपूर गुन्हे शाखेनं पर्दाफाश केलाय. गुन्हे शाखेच्या!-->!-->!-->…
जलयुक्त शिवार अभियानांतर्गतच्या कामांचे बील मिळता मिळेना !
जिल्ह्यातील लहान कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ.जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्याची कंत्राटदारांची मागणी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि ०९ फेब्रुवारी : जिल्ह्यात जलयुक्त शिवार!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्याची कोरोनामुक्ती कडे वाटचाल.. उरले अवघे 28 सक्रिय कोरोना बाधित.
आज 1 नवीन कोरोना बाधित तर 7 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, 09 फेब्रुवारी:- आज जिल्हयात 1 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 7 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->…
आलापल्ली येथे धोबी समाजासाठी समाज भवनाचे भूमिपूजन
जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आलापली 09 फेब्रुवारी:- आलापल्ली येथील बजरंग चौक नजीक धोबी समाजाच्या समाजभवनाचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष अजय!-->!-->!-->!-->!-->…
धोबी समाजाच्या सर्वांगीण विकासाठी समाज मंदिराचे भूमिपूजन जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या शुभ…
अहेरी दि ९ फेब्रुवारी :- आलापल्ली शहरातील बजरंग चौक लगत असलेल्या राखीव जागेत धोबी समाजाच्या सामाजिक,सास्कृतिक तसेच इतर कामासाठी अन्यत महत्वाचे असल्याने स्थानिक अलापल्लीच्या नागरिकांची!-->…
तिमरम येथे विकास कामांचे भूमिपूजन
अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे यांच्या हस्ते भूमिपूजन
जि.प.सदस्य श्री.अजय नैताम यांच्या प्रमुख उपस्थिति
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी 09 फेब्रुवारी :- अहेरी पंचायत!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या स्मृतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क दि.०९ फेब्रुवारी :- “थोर समाजसेवक आदरणीय बाबा आमटे यांनी कुष्ठरुग्णांच्या सेवेतून मानवकल्याणाचा आदर्श निर्माण केला. कुष्ठरुग्णांच्या जखमांवर उपचार!-->!-->!-->…
अहेरी तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर.20 ग्रामपंचायतीवर राहणार महिला राज.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
अहेरी:-8फेब्रुवारी
अहेरी तालुक्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या.आज अहेरी तालुक्यातील 39 ग्रामपंचायती साठी सरपंच पदासाठी तहसील!-->!-->!-->!-->!-->…
सचिवांच्या वाढदिवसाने सुरू झाली गडचिरोलीत चिमणीपाखरांची शाळा.
ग्रामीण आदिवासी आपले जीवन शांतपणे, संयमाने आणि निश्चयाने जगतात : डॉ. दिलीप पांढरपट्टे
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली ८ फेब्रुवारी :- ग्रामीण आदिवासी आपले जीवन शांतपणे,!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
नागपूर पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कोरोना लसिकरणाची आजपासून सुरवात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर प्रतिनिधी :- बादल नंदनवार
नागपूर डेस्क दि ०६ फेब्रुवारी :- नागपूर पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कोरोना विरुद्ध लसिकरणाची आजपासून सुरवात!-->!-->!-->!-->!-->…