Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Vidarbha
१२ वर्षीय मुलीवर एका नराधमाने केला अत्याचार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती दि ०६ फेब्रवारी :- तिवसा तालुक्यातील १२ वर्षीय गोरगरीब अनुसूचित जमातीच्या मुलीवर एका ३४ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक!-->!-->!-->…
भाजपने आज राज्यभर विजबिलावर आंदोलन केले,मात्र ते आंदोलन फसले असून त्याला जनतेचा प्रतिसाद मिळाला…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर डेस्क, दि. ५ फेब्रुवारी: भाजपने आज राज्यभर विजबिलावर आंदोलन केले, मात्र ते आंदोलन फसले असून त्याला जनतेचा प्रतिसाद मिळाला नसल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री!-->!-->!-->…
मतदार नोंदणी नोंदवून ही अहेरी नगरपंचायत क्षेत्रातील नवमतदार मतदार यादीत नाही; मतदार यादीत समाविष्ट…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. ५ फेब्रुवारी: राज्य निवडणूक आयोगातर्फे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी घेण्यात आलेल्या संक्षिप्त पुनर्निरीक्षण अभियानाचा अहेरी नगरपंचायत क्षेत्रात!-->!-->!-->…
गडचिरोली मधील मॉडेल कॉलेज राज्यात आदर्श करणार: उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत
गोंडवाना विद्यापठातील मॉडेल कॉलेजचे भूमिपूजन व डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न
“उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय@गडचिरोली” या कार्यक्रमात 454 तक्रार अर्ज निकाली
शासकीय विज्ञान महाविद्यालयात!-->!-->!-->!-->!-->…
गोंडवाना विद्यापीठाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील डाटा सेंटर चे उद्घाटन व मॉडेल कॉलेज चे भूमिपूजन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या हस्ते संपन्न
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, 4!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज 4 नवीन कोरोना बाधित तर 11 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 04 फेब्रुवारी: आज गडचिरोली जिल्हयात 4 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 11 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…
कोरची तालुक्यातील मसेली आश्रम शाळेला आय.एस.ओ. दर्जा प्राप्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोरची, दि. ४ फेब्रुवारी: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळेला नुकताच नामांकन दर्जा प्राप्त झाला असून येथील शालेय!-->!-->!-->…
चंद्रपुर – महावितरण परिमंडळामार्फत पर्यावरण बचाव व महाकृषिधोरण ऊर्जासाठी सायकल रॅॅलीचे आयोजन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपुर, दि. 3 फेब्रुवारी: महाकृषी उर्जाधोरण 2020 अभियान- वीजबिल भरण्यासंबंधी जनजागृती होण्यास तसेच वाहनांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यास तसेच निरोगी जीवनासाठी!-->!-->!-->…
खा. अशोक नेते यांची अनुसूचित जनजाती मोर्चा च्या राष्ट्रीय महामंत्री पदावर नियुक्ती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 3 फेब्रुवारी: गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते यांची अनुसूचित जनजाती मोर्चा च्या राष्ट्रीय महामंत्री पदावर नियुक्ती!-->!-->!-->…
वर्धा स्टील आग अपघातास जबाबदार असलेल्यांवर कारवाईचे निर्देश – पालकमंत्री सुनील केदार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वर्धा, 03 फेब्रुवारी:- उत्तम गाल्वा मेटॅलिक्स या कंपनीमध्ये फरनेस मधील गरम हवा व राख अंगावर आल्यामुळे 38 कामगार जखमी झालेले आहेत. सदर अपघात गंभीर स्वरुपाचा असून!-->!-->!-->…