Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Vidarbha
जिमलगट्टा येथे रिलायन्स जिओ चे टॉवर उभारावे, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद दुर्गे यांची मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
जिमलगट्टा, दि. २९ जानेवारी: जिमलगट्टा येथे जिओचे टॉवर उभारून जिओ नेटवर्क सुरु करावे अशी मागणी जिमलगट्टा येथील सामाजिक कार्यकर्ते मुकुंद दुर्गे यांनी केली आहे.!-->!-->!-->…
Loksparsh Exclusive: गडचिरोलीतील कसनसुरच्या रोहित मडावीचे कोविड मुक्त भारत हे चित्र ठरले देशपातळीवर…
युनेस्को स्कुल ऑफ महाराष्ट्र ऑनलाईन कोविड मुक्त भारत राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत देशातुन प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली.
गडचिरोली जिल्हातील एटापल्ली तालुक्यातील कसनसुर येथील रहिवासी!-->!-->!-->…
गडचिरोली उद्यापासून रंगणार अप्पर डिप्पर क्रिकेट प्रीमियर लीग चा थरार
नगराध्यक्ष योगिता पिपरे यांच्या हस्ते होणार स्पर्धेचे उदघाटन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 29 जानेवारी :- अप्पर-डीप्पर या व्हाट्सअॅप ग्रुपतर्फे दरवर्षी अप्पर-डिप्पर निवडणूक आणि!-->!-->!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात एक मृत्यूसह 16 पॉझिटिव्ह, 23 कोरोनामुक्त
आतापर्यंत 22,491 जणांची कोरोनावर मात ॲक्टीव पॉझिटिव्ह 151
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 28 : जिल्ह्यात मागील 24 तासात 23 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून!-->!-->!-->!-->!-->…
पोलीओच्या समुळ उच्चाटनासाठी बालकांना पोलीओ डोज द्या
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे नागरिकांना आवाहन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, 28 जानेवारी :- पोलीओचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता 31 जानेवारी 2021 रोजी पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेची!-->!-->!-->!-->!-->…
गोंडवाना विद्यापीठाने आदिवासी भागातून आत्मनिर्भर भारताची सुरुवात करावी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 28 जानेवारी:- आत्मनिर्भर भारताची सुरूवात आदिवासी भागातुन झाली पाहिजे कारण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर जीवन आदिवासी जगत असतात. या दृष्टीकोणातुन गोंडवाना!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यातील मुबलक वाहणाऱ्या पाण्यातून सिंचन क्षेत्रात वाढ करता येईल : जलसंपदा मंत्री, जयंत…
जिल्ह्यातील चालू सिंचन प्रकल्प दोन वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 28 जानेवारी:- जिल्ह्यात वैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती व गोदावारी या नदीतून मुबलक!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्हयात आज 3 नविन कोरोना बाधित तर 5 कोरोनामुक्त
जिल्हयात एकुण 105 जणांचा मृत्यू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 28 जानेवारी :- आज जिल्हयात नवीन 3 बाधित आढळून आले. तसेच आज 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी!-->!-->!-->!-->!-->…
राज्यातील कार्यकर्त्यांसोबत दुहेरी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी परिवार संवादाचा प्रदेशाध्यक्ष ना.…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्कअहेरी, दि. २८ जानेवारी: अहेरी हे महाराष्ट्र राज्यातील शेवटचे टोक आहे. अहेरी हा विधानसभा मतदारसंघ आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अहेरी येथून राष्ट्रवादी परिवार!-->…
आज अहेरी येथून राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद कार्यक्रमाचा प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. २८ जानेवारी:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार संवाद कार्यक्रमाचे शुभारंभ अहेरी येथून होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा!-->!-->!-->…