Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Vidarbha
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षल भागातील वर्ग 5 ते 8 वीची 1072 शाळा सुरू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
https://youtu.be/2zZhMbimBaw
गडचिरोली, दि. २७ जानेवारी: राज्य शासनानी आज पासून राज्यभरात शाळा सुरु करण्यासाठी आदेश दिल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम!-->!-->!-->!-->!-->…
सीआरपीएफच्या ९ बटालियन द्वारे गणराज्य दिवस व सांस्कृतिक दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. २७ जानेवारी : अहेरी येथील सीआरपीएफच्या 9बटालियन मध्ये 72 व्या गणराज्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कमांडंट आर एस बाळापूरकर!-->!-->!-->…
कृषिपंप वीजजोडणी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 27 जानेवारी: कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी धाडसी पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात आज 14 कोरोनाबाधित तर 4 कोरोनामुक्त
आतापर्यंत 22,468 जणांची कोरोनावर मातॲक्टीव पॉझिटिव्ह 159
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 27 जानेवारी: जिल्ह्यात मागील 24 तासात 4 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->…
विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी सकारात्मक विचारांची गुरूकिल्ली बाळगावी – पालकमंत्री विजय…
चिमूरच्या मातीतून वरिष्ठ अधिकारी घडावेस्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी सर्व सुविधायुक्त ई-लायब्ररी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर दि. 27 जानेवारी : चिमूर हे ऐतिहासिक शहर आहे, या!-->!-->!-->!-->!-->…
गोंदिया जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गोंदिया, दि. 27 जानेवारी: गोंदिया जिल्ह्यातील अनेक विकास कामे मागील 1 वर्षापासून कोविड-19 च्या लॉकडाऊन काळापासून प्रलंबित आहेत. ते सर्व कामे मार्चच्या पूर्वी!-->!-->!-->…
महिलांनी प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर व्हावे – खा. अशोक नेते
खा. अशोक नेते यांच्या हस्ते प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 27 जानेवारी : देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय आहे की या देशाला नंबर 1 चा!-->!-->!-->!-->!-->…
पोंभुर्णा येथील सा.बां. उपविभागीय कार्यालय शहर व तालुक्याच्या विकासाचा केंद्रबिंदु ठरावा: आ. सुधीर…
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयाचे उद्घाटन संपन्न
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. २७ जानेवारी: पोंभुर्णा शहरात व तालुक्यात आम्ही विकासाची दिर्घ मालिका तयार!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज नवीन कोरोनाबाधितांची संख्या शून्य
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 27 जानेवारी: गडचिरोली जिल्हयात आज एकही नवीन कोरोना बाधित आढळून आलेले नाही. तसेच आज 4 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात!-->!-->!-->…
अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत सुनिश्चित वीजपुरवठ्यासाठी किफायतशीर: राज्यमंत्री यड्रावकर
गडचिरोली येथे महाकृषि ऊर्जा अभियानाचा शुभारंभ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २७ जानेवारी: राज्याचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना विश्वासार्ह किफायतशीर व!-->!-->!-->!-->!-->…