Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Vidarbha
उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे विरपत्नींच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पेरमिली, दि. २६ जानेवारी: आज दि. २६/०१/२०२१ रोजी अहेरी तालुक्यातील उप पोस्टे पेरमिली येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी पोस्टे!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यातील अभिमानाचं स्थान: डॉ. राजेंद्र पाटिल यड्रावकर
प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिन उत्साहात साजरा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 26 जानेवारी : गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये अभिमानाचं स्थान आहे. येथील!-->!-->!-->!-->!-->…
राष्ट्रीय मतदार दिनी नवमतदार व निवडणूक कर्मचारी यांचा सन्मान
जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना दिली लोकशाही वर निष्ठा ठेवण्याची शपथ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली,दि. 25 जानेवारी: अकराव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित नियोजन भवन, जिल्हाधिकारी!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज 8 नवीन कोरोना बाधित तर 13 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 25 जानेवारी: आज जिल्हयात 8 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 13 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…
मोठी बातमी: गणराज्य दिनाच्या एक दिवस आधी नक्षल्याकडून जे.सी.बी. ची जाळपोळ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 25 जानेवारी:- नक्षलवाद्यांनी आज एटापल्ली तालुक्यातील आलेंगा परिसरात जे.सी.बी ची जाळपोळ केली आहे. कसंनसुर आलेंगा परिसरात रोड चे काम सुरू होत नक्षल्यानी या!-->!-->!-->…
सिरोंचातील दोन दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
पोलीस व मुक्तीपथची संयुक्त कारवाई
४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सिरोंचा 25 जानेवारी :- शहरातील वार्ड क्रमांक ९ व वार्ड क्रमांक १४ मधील दोन!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
अभिजित कुडे यांचा सामाजिक कार्यासाठी खैरे कुणबी समाज संघटना बुटीबोरी द्वारा सत्कार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वरोरा 25 जानेवारी:- वरोरा तालुक्यातील एका छोट्या खेड्यातील युवा समाजसेवक अभिजित कुडे यांचा खैरे कुणबी समाज संघटना बुटीबोरी द्वारा आयोजीत स्नेहमिलन सोहळा मध्ये!-->!-->!-->…
राज्यातील आघाडी शासनाचे निर्णय आदिवासीसाठी अन्यायकारक-खा.अशोक नेते
पुणे येथील आदिवासी मोर्चाच्या प्रदेश बैठकीत खासदार अशोक नेते यांचे प्रतिपादन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क 25 जानेवारी :- जनसामान्यांना न्याय देन्याचा दावा करनारी महाराष्ट्रतील!-->!-->!-->!-->!-->…
संदीप दोडके यांना पीएचडी बहाल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आलापल्ली, दि. २४ जानेवारी: केंद्रीय मानव अधिकार संघटन न्यू दिल्ली येथील राष्ट्रीय चेयरमॅन डॉ. मिलिंदजी दहिवले यांनी ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी अमेरिका यांच्याकडे!-->!-->!-->…
भामरागड मधील दुर्गम भागात जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी साधला गावकऱ्यांशी संवाद
पल्ली गावातील सेंद्रीय शेतीलाही दिली भेट
गडचिरोली, दि. २४ जानेवारी : जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी भामरागड तालुक्यातील दुर्गम गावांना भेटी देवून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.!-->!-->!-->…