Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Vidarbha
चंद्रपुर – दोन वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार ; 21 वर्षीय आरोपीला अटक
जिवती अतिदुर्गम तालुक्यातील शेणगाव येथील ही संतापजनक घटना आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर 24 जानेवारी :- जिल्ह्यात 2 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना!-->!-->!-->!-->!-->…
गृहमंत्र्यांनी घेतला गुन्हेगारांचा समाचार; अधिकाऱ्यांना सांगितली त्यांच्याच कार्यक्षेत्रातील अवैध…
दारू, मटका, जुगार आणि अवैध रेती उपसा गृह विभागाच्या रडारवर
आर्वी , हिंगणघाट , वर्ध्यात लक्ष घालून पोलिसांना केलंय अलर्ट
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वर्धा, २४ जानेवारी : गृहमंत्री!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यातआज 3 नवीन कोरोना बाधित तर 14 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 24 जानेवारी: आज जिल्हयात 3 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 14 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…
वाळू मफियांचा नायब तहसीलदारावर प्राणघातक हल्ला..!
वाळू माफीयांनी पोटात चाकू खुपसल्याने नायब तहसीलदार गंभीर जखमी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
यवतमाळ, दि. २४ जानेवारी: महाराष्ट्रात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात वाळू माफीयांनी थैमान घातल्याचे!-->!-->!-->!-->!-->…
गृहमंत्री अनिल देशमुख यांचेतर्फे कायदा व सुव्यवस्थेचा आढावा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 23 जानेवारी : जिल्ह्यात लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या अवैध दारू तस्करीबद्दल मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, याबाबत सर्व पोलीस उपविभागीय!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात आज दोन रुग्णांच्या मृत्यूसह 27 कोरोनामुक्त तर 8 कोरोनाबाधित
आतापर्यंत 22,380 जणांची कोरोनावर मातॲक्टीव पॉझिटिव्ह 171
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 23 जानेवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 27 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->…
ब्रम्हपुरीला जिल्ह्यात रुपांतर करण्याचे स्वप्न लवकरच साकार होईल – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
नगरपालिकेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजनशहराला शैक्षणीक व मेडिकल हबची ओळख देणारगोसेखुर्दसाठी मुख्यमंत्र्यांकडून वार्षिक 500 कोटी वाढीव निधी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि.!-->!-->!-->!-->!-->…
काकडवेली ग्रामवासियांनी लावलेले आरोप बिनबुडाचे
-दुधमाळा व फासीटोला वासियांची पत्रकार परिषदेतून माहिती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २३ जानेवारी : काकडवेली येथील काही ग्रामस्थांनी दुधमाळा येथील रहिवासी व मुक्तिपथ धानोरा!-->!-->!-->!-->!-->…
मुक्तीपथ तालुका क्लिनीकतून ३३ रुग्णांवर उपचार
-व्यसनी रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मुक्तिपथ अभियानाच्या वतीने व्यसनी रुग्णांवर उपचार करण्यासाठी अहेरी, चामोर्शी तालुक्यात दर शुक्रवारी!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज 5 नवीन कोरोना बाधित तर 25 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि.23 जानेवारी: आज जिल्हयात 5 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 25 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…