Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Vidarbha
चंद्रपूर कोरोना लस साठ्याची मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून पाहणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, 15 जानेवारी :- आरोग्य सेवेतील कोरोना योद्ध्यांकरिता जिल्ह्यात दाखल झालेल्या कोविशिल्ड लस साठ्याची आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल!-->!-->!-->…
सिरोंचात रामजन्मभूमी मंदिर निधी समर्पन अभियानाच्या कार्यालयाचे थाटात शुभारंभ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सिरोंचा 15 जानेवारी :- अयोध्या येथील श्रीराम प्रभू मंदिर बांधकामासाठी निधी समर्पण अभियानाची आज सिरोंचा येथे सुरवात करन्यात आली. या प्रसंगी जुन्या ग्रामपंचायत!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज 14 नवीन कोरोना बाधित तर 14 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि.15 जानेवारी: आज जिल्हयात 14 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 14 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…
लाहेरीत पोलिसांनी केली मकर संक्रांत साजरी
लाहेरी पोलिसांनी ग्रामस्थांना तीळ गुळ देऊन मकर संक्रांत केली साजरी.
लाहेरी उप पोलीस स्टेशन तर्फे मकर संक्रांती निमित्त गावामध्ये फिरून ग्रामस्थांना तीळ-गुळाचे लाडू वाटप करण्यात आले.
!-->!-->!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात आज 72 कोरोनामुक्त तर 41 नवीन कोरोना बाधित
आतापर्यंत 22,152 जणांची कोरोनावर मात
ॲक्टीव पॉझिटिव्ह 287
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 15 जानेवारी: जिल्ह्यात मागील 24 तासात 72 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील १७० ग्रामपंचायतीमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरु
७.३० ते ९.३० च्या दरम्यान मतदानाची टक्केवारी १८.५७%
अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त कोरची तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त
प्रत्येक मतदारांची होत आहे!-->!-->!-->!-->!-->…
जि. प. सदस्य ऋषि पोरतेट यांच्या चारचाकी वाहनाची अज्ञात्यांनी केली जाळपोळ
जि. प. सदस्य ऋषी पोरतेट यांचे वाहन जाळून लाल अक्षरात लिहीलेली पत्रके टाकल्याने तर्क वितर्कांना आले उधाण
पत्रकामध्ये माओवादी पार्टी आ. धर्मरावबाबा आत्राम, ऋषी दादा पोरतेट मुर्दाबाद!-->!-->!-->…
अहेरी येथील रोल च्या वतीने अंगणवाडी सेविकांना शेवगा रोपांचे वाटप व माहिती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. १४ जानेवारी: रोल संस्थेच्या वतीने अहेरी सर्कल मधील अंगणवाडी सेविकांना शेवगा रोपे देण्यात आली. दि रिसर्च ऑर्गनायझेशन फॉर लिव्हिंग एन्हान्समेंट, अहेरी!-->!-->!-->…
2021 मध्ये नोकरीच्या संधी; या करियरच्या पर्यायांना आहे मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क:- देशातच नाही तर संपूर्ण जगाची कंबर कोरोना साथीने मोडली आहे. या साथीच्या आजारामुळे जगभरातील कोट्यावधी लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावले आहेत. त्याच वेळी!-->!-->!-->…
ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात जमावबंदी
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मतदारांची थर्मल तपासणी
चंद्रपूर, दि. 14 जानेवारी : राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी!-->!-->!-->…