Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Vidarbha
वीस हजार कोविशिल्ड लस चंद्रपूरमध्ये दाखल
नऊ हजार कोरोना योध्यांना मिळणार लस
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 14 जानेवारी : कोरोनावर बहुप्रतिक्षीत लस अखेर जिल्ह्यात आज सकाळी 7 वाजता दाखल झाली. पहिल्या टप्प्यात चंद्रपूर!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली ग्रामपंचायत मतदानासाठीची तयारी पूर्ण
प्रशासनाकडून मतदारांना मतदान हक्क बजावण्यासाठी आवाहन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 14 जानेवारी:- जिल्हयातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात 170 ग्रामपंचायतींमध्ये तयारी!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्हयात आज 25 नवीन कोरोना बाधित तर 14 कोरोनामुक्त
जिल्हयात एकुण 105 जणांचा मृत्यू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, 14 जानेवारी:- आज जिल्हयात 25 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 14 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी!-->!-->!-->!-->!-->…
४०७ गावांचे दारूमुक्त निवडणूकचा ठराव
दारू पाजणाऱ्या उमेदवारांना पाडण्याचा निर्णय.
३ हजाराहून अधिक उमेदवारांचा संकल्प.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 14 जानेवारी:- जिल्ह्यातील ३६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या १५!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोलीत कोरोना लसीचे आगमन
येत्या शनिवार 16 पासून लसीकरणाला सुरूवात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि १४ जानेवारी :- महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्हयात कोरोना लसीचे 12 हजार डोज आज सकाळी 9 वाजता!-->!-->!-->!-->!-->…
आठ मोर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ
हिंगणघाट तालुक्याच्या बोरगाव (दातार) येथील घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वर्धा दि १४ जानेवारी :- हिंगणघाट तालुक्यातील बोरगाव (दातार) येथील शिवारात आठ मोर मृतावस्थेत!-->!-->!-->!-->!-->…
पुन्हा ६ विद्यार्थी व एक कर्मचारी कोरोना बाधित आढळून आल्याने शिक्षक व पालक वर्गात भीती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि १४ जानेवारी :- कोरची तालुक्यात तीन दिवसापूर्वी १३ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर आता पुन्हा ६ विद्यार्थ्यांसह १ कर्मचाऱ्याला!-->!-->!-->…
गुलाब जामुनच्या पिठात आढळल्या अळ्या
चंद्रपुरातील नामांकित समाधान पूर्ती सुपर बाजार येथील धक्कादायक प्रकार
अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागामार्फत समाधान पूर्ती सुपर बाजाराची सखोल तपासणी करण्याची ग्राहक राजकपूर भडके यांनी केली!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्हयात 360 ग्रामपंचायतींपैकी प्रत्यक्ष 320 ग्रामपंचायतींच्या 2276 जागांसाठी 2 टप्यात…
20 पूर्णत: बिनविरोध,18 वैध नामनिर्देशन पत्र अप्राप्त किंवा कमी नामांकनामूळे बिनविरोध तर2 एकही नामांकन प्राप्त नसलेल्या ग्रामपंचायती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि.13 जानेवारी:!-->!-->!-->!-->!-->…
चंद्रपूर महानगरच्या भाजपा पद्ग्रहण सोहळ्यात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान
आ. सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा ना हंसराज अहिर यांच्या हस्ते भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन पदाधिकाऱ्यांचा सन्मान
कार्यकर्त्यांनी निस्वार्थपणे जनसेवा करावी- खा. अशोक!-->!-->!-->…