Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Vidarbha
आलापलीत विविध योजनेतून विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण आ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते संपन्न.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि., 10 ऑक्टोबर : अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या स्थानिक आमदार निधी अंतर्गत ग्रामपंचायत आलापल्ली येथील ६ प्रभागात…
देशभक्ती नृत्य करून किलीमांजारो शिखरावर यशची नव्या विक्रमाला गवसणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वाशिम दि,१० ऑक्टोम्बर : वाशीम येथील युवा गिर्यारोहक यश इंगोले याने १५ ऑगस्ट २०२१ रोजी स्वातंत्र्य दिनी आफ्रिका खंडातील सर्वोच्च किलिमांजारो शिखर गाठले.…
वन्यजीव सप्ताहात बाईक रॅलीचे आयोजन करून चातगाव वनपरिक्षेत्रात केली जनजागृती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
१ ते ७ ऑक्टोंबर वन्यजीव सप्ताह दरम्यान गडचिरोली वनवृत्तात विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यावर अधिक भर दिला आहे, गडचिरोली व वडसा वन विभागात वाघाने धुमाकूळ घातला…
आलापल्ली- सिरोंचा मार्गावरील खड्डे १५ दिवसात बुजवा. खा. अशोक नेते यांचे राष्ट्रीय महामार्ग…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली:- दि. ९ ऑक्टोबर: आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड मोठे खड्डे पडलेले असून वाहन चालकांना ये- जा करतांना कमालीचा त्रास सहन करावा लागत…
दिवानी व फौजदारी न्यायालयाच्या वतीने कायदे विषयक जनजागृती कार्यक्रम.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
कोरची,दि.९ ऑक्टोबर : दिवाणी व फौजदारी न्यायालय, कुरखेडा अंतर्गत दिनांक २ ऑक्टोबर २०२१ रोजी आजादी का अमृत महोत्सवी कायदेविषयक नागरिकात जनजागृती करण्यासाठी…
नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र करण्याचा आदेश हायकोर्टाने केला रद्द.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली,दि ८ ऑक्टोबर: गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगिता प्रमोद पिपरे यांना नगराध्यक्ष पदावरुन अनर्ह करण्याचा नगर विकास मंत्रालयाचा आदेश आज उच्च न्यायालयाच्या नागपूर…
आंबेशिवणी, अमिर्झा येथे वन्यजीव सप्ताहानिमीत्त वन्यजीवांवर मार्गदर्शन
लोकस्पर्श न्युज नेटवर्कगडचिरोली, दि. ६ ऑक्टोंबर : तालुक्यातील आमिर्झा, आंबेशिवणी येथे वन्यजिव सप्ताह आज ६ ऑक्टोबर २०२१ रोजी साजरा करण्यात आला.
दरवर्षी १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजिव!-->!-->!-->…
आजची कविता तुकारामांच्या गाथेसारखी अभंग असावी – डॉ.धनराज खानोरकर
फिनिक्स तर्फे 'अजून मी हरलो नाही' व 'मी मनमोर' कविता संग्रहाचे प्रकाशन
लोकस्पर्श न्युज नेटवर्कचंद्रपूर: कवी आणि कविता यांची नाळ एकरुप असावी लागते, तेव्हाच अस्सल कविता जन्मास येते. आजची!-->!-->!-->…
शाळा सुरु होताच अश्लील चाळे करणारा मुख्याध्यापक गजाआड
जिल्हा परिषद शाळेत दीड वर्षा पासून शाळेतच सुरु होता हा घृणास्पद प्रकार.बल्लारपूर तालुक्यातील केमतुकुम येथील घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. ५ ऑक्टोंबर : कोविड चा प्रमाण!-->!-->!-->!-->!-->…
कोरची – कुरखेडा मार्गाच्या खड्यांवर मत्स्यपालनाची परवानगी द्या: बेरोजगारांची प्रशासनाला मागणी
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
कोरची, दि. ३ ऑक्टोंबर: कोरची मुख्यालयापासून 8 किलोमीटर अंतरावर कोरची कुरखेडा मार्गावर अंदाजे 6 किलोमीटर अंतराचे वळणी घाट असून हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग!-->!-->!-->…