Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Vidarbha
सुरजागड लोहप्रकल्पात लोहखनिज वाहतूक करण्यासाठी आलापल्ली ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वाहनांना काम…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 3ऑक्टोबर:
एटापल्ली तालुक्यातील बहुचर्चित सुरजागड लोहप्रकल्प येथे लोहखनिजाचे उत्तखनण करण्याचे काम त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनी तर्फे सुरू करण्यात!-->!-->!-->!-->!-->…
आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली तर्फे महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली, दि. २ ऑक्टोंबर: आम आदमी पार्टी ज़िल्हा गड़चिरोली तर्फ़े आज दिनांक २ ऑक्टोबर २०२१ रोज़ी दुपारी १.३० वाजता इंदिरा गांधी चौक गड़चिरोली येथे महात्मा गांधी व!-->!-->!-->…
गोंडवाना विद्यापीठाचा 10 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
विकास हा राजकारण विरहीत असला पाहिजे - मंत्री उदय सामंत.
लोकस्पर्श न्युज नेटवर्कगडचिरोली, दि. २ ऑक्टोंबर : कोणताही विकास हा राजकारण विरहीत असला पाहिजे. मी विद्यापीठाचा सहकारी म्हणून!-->!-->!-->…
खा.अशोक नेते यांच्या हस्ते प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे मोफत अन्नधान्याचे वितरण
लोकस्पर्श न्युज नेटवर्कगडचिरोली, दि. २ ऑक्टोंबर : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकारच्यावतीने देशातील 80 कोटी गोरगरीब जनतेला मोफत अन्नधान्य देण्यात येत आहे.!-->…
तोरगावात माजी उपसरपंच असलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या
तोरगावात दोन वर्षातील चौथी घटना.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
ईरवा (टेकरी), दि. २ ऑक्टोंबर : ब्रह्मपुरी पासून दहा किलोमीटर अंतरावरील तोरगाव खुर्द येथील माजीउपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते तथा!-->!-->!-->!-->!-->…
बार्टी कडून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त अभिवादन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली, दि. २ ऑक्टोंबर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी गडचिरोली, जिल्हा समाज कल्याण कार्यालय गडचिरोली व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी!-->!-->!-->…
गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून उप पोस्टे दामरंचा येथे आधार कार्ड नोंदणी शिबीर संपन्न
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. २ ऑक्टोंबर : गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून उप पोलीस…
शिंदी तोडण्याकरिता जातांना शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी
पीपल फॉर एनवोरमेन्ट & अनिमल वेल्फेअर संस्थे चे अजय कुकडकर यांचे आवाहन.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, दि. १ ऑक्टोंबर : सध्या गडचिरोली लगत असलेल्या जंगल परिसरात वाघाचा वावर आहे!-->!-->!-->…
अवैध मार्गाने रेशन दुकानातील 490 क्विंटल गहू, तांदूळ नेतांना रंगेहाथ अटक..
गडचिरोली, दि. १ ऑक्टोंबर : जिल्ह्यातील आष्टी येथील काही रेशन दुकानातून आणलेला गहू तांदूळ चोरट्या मार्गाने तेलंगाना राज्यात नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार!-->…
गडचिरोली ब्रेकिंग:नरभक्षक बिबट्याचा इसमावर हल्ला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चामोर्शी, दि. १ ऑक्टोंबर : नरभक्षक बिबट्याने इसमावर हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना आज शुक्रवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास आली उघडकीस.
मृतकाचे!-->!-->!-->!-->!-->…