Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Vidarbha
ग्रामीण रुग्णालय कोरची येथे रुग्णांची पाण्यासाठी भटकंती
रुग्णालयाच्या बाहेरून रुग्णांना आणावे लागते पाणी
लोकस्पर्श न्युज नेटवर्ककोरची, दि. ३० सप्टेंबर: रुग्णांना सोय व्हावी व तालुक्याच्या ठिकाणी रोग्यांचे निदान व्हावे याकरीता कोरची येथे भव्य!-->!-->!-->…
पशुपालक बांधवाना तंत्रज्ञानाच्या माध्यामातून मार्गदर्शन रिलायन्स फाउंडेशन नागपूर यांचा उपक्रम
लोकस्पर्श न्युज नेटवर्क नागपूर: रिलायन्स फाऊंडेशन माहीत सेवा नागपूर व महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर जिल्ह्यातील पशुपालकांना डायल आऊट ऑडिओ!-->…
देसाईगंज शहरात चौकाचौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे – मनोज ढोरे
लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली: देसाईगंज शहरांमध्ये दिवसाढवळ्या पायी चालणाऱ्या व्यक्तींच्या गळ्यातील सोनं आणि चौका मधून दुचाक्या बेपत्ता होत आहे त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये आणि!-->…
गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे अपात्र घोषित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि गडचिरोली नगर परिषदेच्या अध्यक्ष योगिता प्रमोद पिपरे यांना नगर विकास मंत्रालयाने अपात्र घोषित केले आहे.शिवाय त्यांना सहा!-->…
पेपरमिल वसाहतीमध्ये बिबट्याचा हल्ल्यात महिला जखमी
लोकस्पर्श न्युज नेटवर्कगडचिरोली, दि. 29 सप्टेंबर : आज सकाळच्या सुमारास आष्टी पेपरमिल मध्ये बिबट्याचा हल्ल्यात एक महिला जखमी झाली आहे.
आज सकाळी ७.४५ चे दरम्यान बबीता दिलीप मंडल वय ४२ ही!-->!-->!-->…
प्रचिती नामदे व संस्कुर्ती अर्सोडे कराटे ब्लॅक बेल्ट परीक्षा पास
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली, दि. २९ सप्टेंबर : शोतोकान कराटे इंटरनॅशनल ऑफ इंडिया शाखा गडचिरोली च्या तर्फे कराटे बेल्ट परीक्षा घेण्यात आली.
या परीक्षेमध्ये येलो बेल्ट!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू
लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, दि. 28 सप्टेंबर : राज्यात पुन्हा कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून सभा, मिरवणूक, लग्न समारंभ व यात्रा उत्सव!-->…
जिल्हाधिकारी कार्यालयातील भरतीबाबत पैसे मागितल्यास तक्रार दाखल करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
तोतया…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली:28 सप्टेंबर
जिल्हा प्रशासनाकडून मानधन तत्त्वावर भरती प्रक्रिया सुरू असून याबाबत काही उमेदवारांना निवड यादी मध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत पैशांची मागणी!-->!-->!-->!-->!-->…
नागपूर करार जाळून अहेरी येथे महाराष्ट्र सरकारचा केला निषेध
दानशूर मुख्य चौकात विदर्भ राज्य आंदोलन समिती अहेरी द्वारे आंदोलन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्कअहेरी : येथील दानशूर मुख्य चौकात २८ सप्टेंबरला नागपूर करार जाळून महाराष्ट्र सरकारचा तर स्वतंत्र!-->!-->!-->…
राजाराम ग्राम पंचायत मधील दलित वस्तीतील विविध समस्या बाबत सभापतीनां निवेदन
लोकस्पर्श न्युज नेटवर्कअहेरी, दि. २८ सप्टेंबर: पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या राजाराम ग्रामपंचायत मधील दलित वस्तीतील समस्या जैसे थे असून या ठिकाणी नाली साफसफाई केलेलं नाही,विहिरीतील!-->…