Browsing Category
political
खातेवाटपासंदर्भात फडणवीस-शिंदे-अजितदादांमध्ये महत्त्वाची बैठक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी…
मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेचा आणखी एक नेता नाराज
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नागपूर : दि. १५ डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला सोमवार पासून हिवाळी अधिवेशन सुरु झालेले असून मंत्रिपद न मिळाल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील…
छगन भुजबळ यांचा पुन्हा नवा एल्गार !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नाशिक: दि, १८.डिसेंबर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ( अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
अनेक चढउतारांनंतर पंकजा मुंडेंना मिळाले मंत्रिपद
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई : पंकजा मुंडे या भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असून जोरदार वक्तृत्व, आक्रमक स्वभाव, अशी ओळख असलेल्या पंकजा मुंडे यांना गेल्या काही…
चार लाडक्या बहिणींना नव्या मंत्रिमंडळात स्थान
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नागपूर : दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी नागपूर येथी विधानभवनात राज्य मंत्रिमंडळात विस्तार झालेला असून त्यामध्ये चार महिलांना संधी देण्यात आली आहे. त्यातील तीन भाजपच्या…
मंत्रिपदाच्या बाबतीत जिल्ह्याची झोळी रिकामी, धर्मरावबाबांचे मंत्रिपद हुकले !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : दि. १६ डिसेंबर, विदर्भातील राष्ट्रवादीचा (अजित पवार गट) प्रमुख चेहरा तसेच आदिवासी नेते म्हणून धर्मरावबाबा यांची ओळख असून सरपंच ते कॅबिनेट मंत्री असा…
अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला ! 33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीने बाजी मारली असून भाजपने विधानसभेत तब्बल 132 जागा जिंकत भाजप नंबर एकचा पक्ष ठरला आणि शिवसेना शिंदे गटानं 57…
विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवडीबद्दल अभिनंदन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, दि. 9 : सभागृहातील शिस्त आणि योग्य वर्तन ही लोकशाहीचा सन्मान उंचावणारे आहे. शिस्तशीर आणि वक्तशीर या लोकप्रतिनिधींना आवश्यक बाबी ॲड.राहुल नार्वेकर यांच्याकडे…
देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदी निवड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या बहुमताच्या जोरावर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांची राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणुन निवड झालेली आहे.
राज्यात…
विधानसभा निवडणुकीमुळे विधान परिषदेच्या ६ जागा झाल्या रिक्त,
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्यात त्यामध्ये विजय मिळवण्याच्या दृष्टीने महायुतीने अनेक दिग्गजांना मैदानात उतरवले होते.त्यात विधानपरिषदेवर आमदार असलेल्या काही…