Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Top News

मोठी बातमी! आजवरचा सर्वात मोठा अपघात.ओडिशा रेल्वे अपघातात 233 लोकांचा मृत्यू तर ९००हून अधिक जण जखमी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क बालासोर (ओडिशा), 3 जून - ओडिशातील  बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी (2 जून) संध्याकाळीत साडेसातच्या सुमारास तीन ट्रेनचा भीषण अपघात…

आज जाहीर होणार दहावीचा निकाल

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई, 2 जून- इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष SSC RESULT 2023 च्या निकालाकडे लागून राहिले आहे. महाराष्ट्र…

महाराष्ट्रातील काँग्रेस चे एकमेव खासदार बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर यांचं निधन.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क चंद्रपुर, 30 मे - महाराष्ट्रातील काँग्रेस चे एकमेव खासदार बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर यांचं निधन झालं आहे. ते 47 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या 2-3 दिवसा…

सूरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या ट्रॅक ने पुनः घेतला एकाचा बळी..

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क आलापल्ली, 20 मे -  सूरजागड लोहखनिज वाहतुक करणाऱ्या ट्रॅक ने पुनः  एका शिक्षकाचा बळी घेतला आहे. मृत शिक्षकाचे नाव वासुदेव मंगा कुलमेथे (५०) असून सदर घटना पोलीस चौकी…

अदानी समूहाला सुप्रीम कोर्टाच्या समितीची क्लीनचिट!

लोकस्पर्श न्युज नेटवर्क हिंडनबर्ग केस, 19 मे - अदानी समुहाच्या शेअर्सच्या किमतीत गडबड झाल्याचे तूर्त तरी दिसत नाही. The Securities and Exchange Board of India (SEBI) ने दिलेली माहिती व…

BIG BREAKING : 2 हजारांची नोट चलनातून बाहेर,आरबीआयचा मोठा निर्णय.

भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने (RBI) बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेकडून 2 हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे.…

रानटी हत्तीचा जारावंडीत धुडगूस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि, १३ : गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे आधीच त्रस्त शेतकरी असून हवालदिल झाला आहे .मागील दोन वर्षापासून उत्तर व पूर्व भागात धुमाकूळ…

लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने १२ वर्षीय मुलीला चिरडले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आलापल्ली-चंद्रपूर मार्गावर असलेल्या आष्ठी वनविभागाच्या तपासणी नाक्यासमोर लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली चिरडून बारा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. हा…

चीचडोह प्रकल्पात चार युवकांचा पाण्यात बुडू मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि,१४ : चामोर्शी तालुक्यापासून पाच किमी अंतरावर असलेल्या चीचडोह प्रकल्पात पोहण्यासाठी गेलेल्या चार युवकांचा खोलगट पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची घटना आज…

गडचिरोली ब्रेकिंग: पोलीस नक्षल चकमकीत तीन नक्षल ठार..

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क  गडचिरोली, ३० एप्रिल :- पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नक्षल असल्याची माहिती होताच साय 7:00 वाजताच्या सुमारास C-60 पोलीस जवान नक्षल विरोधी अभियान राबविताना…