Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Top News

नवनीत राणा यांच्या तक्रारी वरून चार बड्या पोलीस अधिकाऱ्यांना लोकसभा सचिवालयाची थेट नोटीस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अमरावती, दि. ३० मार्च :  अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह आणि माजी पोलिस उपायुक्त शशिकांत सातव  यांच्याकडून मिळालेल्या चुकीच्या वागणुकीबाबत अमरावतीच्या खासदार…

वाघाच्या हल्लात शेतकरी ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. २८ मार्च : ब्रम्हपुरी तालुक्यातील बोडधा(हळदा) येथील शेतकरी कवडू किसन मेश्राम (55) हे काल दि. 27 मार्च 2022 रोजी गावातील एक लग्न कार्य आटोपुन रोजच्या…

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नागपूर, दि. २७ मार्च - हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा लवकरच खुला होणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ…

महत्वाच्या फलनिश्चिती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीत चंद्रपूर जिल्हा अव्वल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर दि. 27 मार्च : महसूल विभागाशी निगडीत सामान्य जनतेचे प्रश्न त्वरीत सोडवून नागरिकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने नागपूर येथे दोन दिवसीय महसूल परिषद नुकतीच…

राज्यपालांकडून विद्यापीठांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना व स्टार्टअप्सचा आढावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई डेस्क, दि. २६ मार्च :  राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील ११ पारंपरिक विद्यापीठांमधील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा तसेच त्या माध्यमातून सुरु…

वाहनांच्या ध्वनी प्रदूषणाबाबत लवकरच नवा कायदा करणार – केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सांगली, दि. २६ मार्च : देशात लवकरचं ध्वनी प्रदूषणाबाबत नवा कायदा आणला जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी दिली आहे. वाहनांना…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थसंकल्पातील घोषणेनंतर ‘सीएनजी’वरील व्हॅट कपातीची वित्त विभागाची…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  ‘सीएनजी’वरील व्हॅट 13.5 ऐवजी आता 3 टक्के झाल्याने राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार; 1 एप्रिलपासून नवे दर.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘सीएनजी व्हॅट’…

अचानक लागली घराला आग, आगीत वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भुसावळ, दि. २६ मार्च :  शहरातील महेश कॉलनी परिसरातील एका फ्लॅटला पहाटे साडेचारच्या सुमारास लागलेल्या आगीत कुटुंबातील वडिलांचा होरपळून मृत्यू झाला असून मुलगा…

प्रत्येक आईने आपल्या मुलीला चांगल्या कामासाठी प्रोत्साहित केले पाहिजे – हेमामालिनी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नागपूर, दि. 26 मार्च :  प्रत्येक क्षेत्रात महिलांची भागीदारी असून मोठ मोठ्या कामात महिलांनी आपले योगदान दिले आहे, तेव्हा प्रत्येक आईने आपल्या मुलीला चांगल्या…

धक्कादायक! अनैतिक संबंधातुन एकाचा खून : एकाला अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   जळगाव, दि. २६ मार्च : शहरातील समता नगर भागातील तरूणाचा खून हा अनैतिक संबंधाच्या प्रकारातून झाला असून यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील समता नगर…