Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Top News

आशाताई आरोग्य सेवेचा कणा – कुमार आशीर्वाद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 24 मार्च : आशाताई ही आरोग्य विभागाचा कणा असून ती आरोग्य विषयक कामे उत्तमरित्या करीत असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी…

महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू करावी !: नाना पटोले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. २४ मार्च : राजस्थान व छत्तिसगड या काँग्रेसशासित राज्यांनी कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.…

लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणीची हत्या करणाऱ्या 22 वर्षीय प्रियकराला अटक

लोकस्पर्श  न्यूज  नेटवर्क  वृत्तसंस्था दि,२४ मार्च :-  लंडनमध्ये एका भारतीय वंशाच्या ब्रिटीश तरुणीची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ती राहत असलेल्या विद्यार्थिनींच्या…

भीषण अपघात! मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक खारेपाटण सुख नदीत कोसळून दोघाचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सिंधुदूर्ग, दि. २३ मार्च : खारेपाटण मधील सुख नदीच्या पुलावरून थेट खोल पाण्याच्या प्रवाहामध्ये एक ट्रक कोसळला आहे यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे सदर घटना…

खासदार भावना गवळी हरवल्याची पोलिसात तक्रार दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  यवतमाळ, दि. २३ मार्च : यवतमाळ-वाशिम मतदार संघाच्या भावना गवळी खासदार आहेत. मात्र गवळी ह्या सहा महिन्यांपासून बेपत्ता असल्याची तक्रार यवतमाळ शहर पोलिसात भाजपा महिला…

मुख्याध्यापकाने कापले पहिलीच्या विद्यार्थ्याचे केस, ‘बॅड टच’ ही केला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अमरावती, दि. २३ मार्च :  मुख्याध्यापकाने आपल्याच शाळेत पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षीय विद्यार्थ्याचे केस कातरून त्याला ‘बॅड टच’ केल्याची धक्कादायक घटना अमरावती…

सुरक्षा वाढविताच वर्धा कोर्टात प्रवेश करणाऱ्याकडे सापडला चाकू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वर्धा, दि. २३ मार्च : वर्ध्याच्या न्यायालय परिसरात महिला वकीलावर चाकू हल्ला झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. या घटनेनंतर न्यायालय परिसरात कडेकोट सुरक्षा…

गडचिरोलीतील विशेष आहार योजनेचे यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.23 मार्च : लहान बालकांमधील कुपोषण कमी करण्यासाठी गडचिरोली जिल्हयात 2 ऑक्टोबर 2021 पासून विशेष आहार योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. अंगणवाडी केंद्रातील 06…

सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी भाषांचे समृद्ध असणे आवश्यक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई दि,२२ मार्च  : सिंधुदुर्गपासून चंद्रपूरपर्यंत बोलली जाणारी मराठी भाषा एकच असली तरीही या प्रवासात बोलीभाषा अनेक आहेत.  तसेच देशात बंगाली, तामिळ, मराठी आदी…

एस.टी. कर्मचाऱ्याने विषप्राशन करून केली आत्महत्या.

लोकस्पर्शन्यूज नेटवर्क, नांदेड दि,२२ मार्च :  मुखेड आगारातील चालक पदी असलेले गंगाधर मारोती येवतीकर या चालकाने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना २१ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५.३० च्या…