Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Top News

इन्स्टाग्रामवरील अनोळखी तरुणाशी ओळख करणं एका तरुणीला पडलं चांगलंच महागात!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  औरंगाबाद, ७ जानेवारी:  इन्स्टाग्रामवरील अनोळखी तरुणाशी ओळख करणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. संबंधित तरुणाने पीडित तरुणीचे फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी…

पाली त्रिपिटक भाषांतर प्रकल्पासाठी बार्टीने तज्ज्ञ समिती गठीत करावी – सामाजिक न्याय व विशेष…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. ६ जानेवारी : पाली त्रिपिटक भाषांतर प्रकल्पासाठी बार्टीने तज्ज्ञ समिती गठीत करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना व सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. ३ जानेवारी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना तसेच सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज…

व्याघ्र संरक्षणात सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई  डेस्क, दि. ३ जानेवारी : राज्यात व्याघ्र संरक्षणासाठी महावितरण, पोलीस, महसूल तसेच वन विभागासह सर्व संबंधित विभागांनी एकत्र येऊन समन्वयाने काम करावे तसेच…

सांस्कृतिक कार्यक्रमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे डेस्क, दि. २ जानेवारी : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिवाजीनगर पुणे शाखेने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पूर्वदिनी 'सावित्री उत्सव' आयोजित…

राज्यातील सर्व शाळांमध्ये ३ ते १२ जानेवारी दरम्यान ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. २ जानेवारी -  राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व…

वाघ शिकार प्रकरण : दोन आरोपींना १० दिवसाची वनकोठडी तर एक आरोपी वन कर्मचाऱ्यांना हुलकावणी देऊन फरार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वाघ शिकार प्रकरणात आंतरराज्य टोळी असल्याचे वन विभागाच्या चौकशीत होत आहे निष्पन्न. वाघ शिकार प्रकरणात राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनिल लिमये…

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे डेस्क, दि. १ जानेवारी :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले. इतिहासाची पाने बघितली असता महाराष्ट्राचा आणि…

बल्लारपूर औद्योगिक नगरीत हिंस्त्र वन्यप्राण्यांचा वाढला उपद्रव!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बल्लारपूर दि. ३१ डिसेंबर : बल्लारपूर शहराला औद्योगिक पार्श्वभूमी लाभली आहे. शहराच्या सुरवातीलाचं बॉटानिकल गार्डन, सैनिक शाळा, स्टेडियम सारखी मोठी वास्तू आजघडीला…