Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Top News

राखीव वनांमध्ये असलेल्या नागरिकांचे अवैध अतिक्रमण वनविभागाने हटविले

४० नागरिकांनी अवैधरीत्या राखीव वनात केले होते अतिक्रमण.. वन विभागाने अतिक्रमण काढल्याने अतिक्रमित नागरिकात भीतीचे वातावरण... वडसा वन विभागाची धाड़सी कारवाई... लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वडसा,…

मोठी बातमी : पोलीस जवान आणि नक्षल्यांत चकमक; चकमकीत ६ नक्षल्यांचा खात्मा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  तेलंगणा राज्यातील भद्राद्री कोट्टागुडेम जिल्ह्याच्या छत्तीसगड-तेलंगणा सीमेलगत असलेल्या चार्ला परिसरातील चेन्नापूर जंगलात आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास पोलीस जवान…

उषा मंगेशकर, रोहिणी हट्टंगडी, सुरेश वाडकर, अशोक पत्की, भीमराव पांचाळे ‘महाराष्ट्राची…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. २६ डिसेंबर : कलाकार, उद्योजक, खेळाडू, शेतकरी, व्यावसायिक, श्रमिक व सृजनात्मक कार्य करणाऱ्या सर्व व्यक्तींमुळेच देश मोठा होत असतो. देशाला…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे महिला पोलिसांकडून सारथ्य

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क , https://youtu.be/6dwgxDSl6vA सिंधुदुर्ग दि,२६ डिसेंबर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी त्यांच्या गाडीचे सारथ्य तृप्ती मुळीक या पोलिस…

सुपरस्टार अभिनेता सलमान खान ला सर्पदंश.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क , रायगड दि,२६ डिसेंबर :-रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील वाझे येथील सलमान खान याच्या फार्म हाऊस येथे अभिनेता सलमान खानला सर्पदंश झाल्याची घटना असून कळंबोली…

‘पढेगा भारत’ जिओटीव्ही एज्युकेशन चॅनेलचे उद्घाटन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे डेस्क, दि. २५ डिसेंबर : देशाला पुढे नेण्याची क्षमता शिक्षणात आहे. शिक्षण क्षेत्रात लावल्या जात असलेल्या नित्यनूतन शोधातूनच आपल्याला प्रगती साधायची आहे, असे…

कोरोनाच्या मृत यादीतील एक व्यक्ती जिवंत, प्रशासनाचा गोंधळ चव्हाट्यावर!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, बीड दि ,२५ डिसेंबर :- कोरोना काळात मृत्यू झालेल्या यादीतील एक व्यक्ती जिवंत आढळला आहे. जिवंत व्यक्तीचा समावेश मृतांच्या यादीत असल्याचा प्रकार अंबाजोगाईत उघडकीस…

ओमिक्रॉनचा धोका वाढला, राज्यात नवे नियम, शाळांचं काय होणार? – आरोग्यमंत्री राजेश टोपे याचं सविस्तर…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क,दि. २५ डिसेंबर :  राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली तर ती ओमिक्रॉनचीच राहिल असं सांगतानाच राज्यातील शाळेबाबत सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही. शाळा…

ओमिक्रॉनचा धोका; राज्यात रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी लागू, राज्य शासनाचे नवे निर्बंध

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत.   मुंबई डेस्क, दि. २५ डिसेंबर : विशेषत: युरोप तसेच…