Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
World
Corona Vaccine:- अमेरिकेत आजपासून नागरिकांना मिळणार फायझर लस
लशीच्या 30 लाख डोसेजची पहिली खेप या आठवड्याच्या अखेरपर्यंत सगळ्या राज्यांना पाठवण्यात येणार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वॉशिंग्टन डेस्क 14 डिसेंबर: अमेरिकेत फायझर लसीच्या तातडीच्या!-->!-->!-->!-->!-->…
Corona Vaccine: अमेरिकेत फायझर-बायोएनटेक कोरोना व्हॅक्सिनला परवानगी दिली.
मेरिका मॉडर्ना कंपनीकडून तयार करण्यात येणाऱ्या लसीचे 10 कोटी डोस खरेदी करणार आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वॉशिंग्टन डेस्क 12 डिसेंबर:- अमेरिकेत फायझर कंपनीच्या कोरोना व्हॅक्सिनला!-->!-->!-->!-->!-->…
IND vs AUS: भारताने तिसऱ्या वनडेमध्ये मिळवला धमाकेदार विजय.
भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ३०३ धावांचे आव्हान ठेवले होते.
भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात १३ धावांनी विजय मिळवला.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
भारताने तिसऱ्या!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
covid Vaccine मोठी बातमी! फायजरच्या लशीला ब्रिटनची मंजुरी; पुढील आठवड्यापासून लस देणार?
फायजरची लस ९५ टक्के प्रभावी असल्याचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत समोर आले होते.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
लंडन डेस्क 2 डिसेंबर:- करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या ब्रिटनने!-->!-->!-->!-->!-->…
कोरोना इफेक्ट :- आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार.
कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढत असल्याचे दिसत असल्याचे केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली!-->!-->!-->!-->!-->…
पार्टीत दारू संपल्यावर सॅनिटायझरने भागवली नशा; ७ जणांचा मृत्यू, दोघे कोमात.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रशियातून एक धक्कादायक बातमी आली आहे. पार्टीसाठी जमलेल्या ९ जणांनी रात्री दारू संपल्यानंतर आणखी नशा करण्यासाठी सॅनिटायझर प्राशन केले. नशेसाठी वापरलेले सॅनिटायझर या!-->!-->!-->…
अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीने लसीची किंमत केली जाहीर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जगभरात अजूनही कोरोना व्हायरस प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे सध्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशांत लस तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच!-->!-->!-->…
दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी, हाफिज सईदला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पाकिस्तानमधील कोर्टाने मुंबई हल्ल्यामगचा सूत्रधार आणि जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दहशतवादी!-->!-->!-->…
फ्रान्समध्ये एका दिवसात 60,486 रुग्णांची वाढ.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर.फ्रान्समध्ये कोरोनाचा वाढता कहर पाहता आधीच लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
लोकस्पर्श न्यूज डेस्क :-फ्रान्समधील कोरोनाची दुसरी लाट!-->!-->!-->!-->!-->…
डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प…
मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि कमला हॅरीस यांचे केले अभिनंदन!
डेमॉक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष होणार आहेत. पेनसिल्वेनिया मधील मतमोजणी अखेर संपली आणि!-->!-->!-->…