क्लचला धक्का लागून ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला; तीन वर्षाच्या चिमुरड्याचा दुर्दैवी अंत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सांगली, दि. २४ जानेवारी: सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनेवाडी येथे ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने तेजस श्रीरंग माळी या तीन वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू!-->!-->!-->…