Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

January 2021

जिमलगट्टा येथे गावविकास पॅनल ची एकहाती सत्ता

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क जिमलगट्टा, दि. २७ जानेवारी: जिमलगट्टा येथे गावविकास पॅनल ने एक हाती सत्ता मिळवली आहे. या ग्रामपंचायत मध्ये ११ सदस्य असून ग्रामविकास पॅनलचे ८ सदस्य निवडून आले

वांगेपली(गेर्रा) येथे जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते ग्रामीण टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेचे…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी, दि. २७ जानेवारी: वांगेपली गेर्रा येथे जय पेरसापेन क्रिकेट मंडळ वांगेपली यांचा वतीने ग्रामीण टेनिस बाल क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर क्रिडा

सौरव गांगुलीची तब्येत पुन्हा बिघडली, रुग्णालयात दाखल

सौरव गांगुली यांच्या आज अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना कोलकाताच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गांगुलीला वुडलँड्स हॉस्पिटलमधून सात जानेवारी रोजी डिस्चार्ज देण्यात आला

अतिदुर्गम भागातील २५ बेरोजगार तरुणांना गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने मिळाला रोजगार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २७ जानेवारी: गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींकरीता रोजगार अॅप तयार करण्यात आले असून, सदर ॲपच्या माध्यमातून गरजू

दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांच्या आक्रमक हिंसाचाराच्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयानी घेतला मोठा…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली, दि. २६ जानेवारी: दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात दोन मृत्यूसह, 17 पॉझिटिव्ह तर 27 कोरोनामुक्त

आतापर्यंत 22,464 जणांची कोरोनावर मात ॲक्टीव पॉझिटिव्ह 149 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर,26 जानेवारी :-  जिल्ह्यात मागील 24 तासात 27 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना

प्रजासत्ताक दिनाला पोलीस स्टेशनमध्ये वृद्धाने घेतले पेटवून!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क संगमनेर, 26 जानेवारी : देशभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र, संगमनेरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये एका वृद्ध नागरिकाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून

शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर फडकावला झेंडा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली, 26 जानेवारी : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली अखेर लाल किल्ल्यावर धडकली आणि लाल किल्ल्यावर चढून शेतकरी आंदोलकांनी

भारतीय प्रजासत्ताकदिनी कोकणकड्यावर फडकला सर्वात मोठा तिरंगा

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व अभिनेत्री मीरा जोशी यांची प्रमुख उपस्थिती 360 एक्सप्लोरर मार्फत विश्वविक्रम लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सोलापुर डेस्क 26 जानेवारी:- भारतीय प्रजासत्ताक दिनी

चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

अंगणवाड्यांना ‘स्मार्ट अंगणवाडी’ करण्याचा निर्णय जिल्ह्यातील 53,336 शेतकऱ्यांना 312 कोटी 44 लाख रुपये कर्ज माफी पर्यटनाला चालना देण्यासाठी पंचतारांकित हॉटेल सुरू करण्याचा निर्धार